breaks

अजिंठा-वेरूळ लेणी व्हिजीटर सेंटरचा वीजपुरवठा खंडीत

पर्यटनाच्या दृष्टीनं जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेणींच्या व्हिजीटर सेंटरचा वीज पुरवठा महावितरणनं खंडीत केला आहे. 

Nov 10, 2017, 03:34 PM IST

"तैमूर"वर सैफने सोडले मौन! सांगितला अर्थ आणि का ठेवले नाव

 बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांच्या नवजात मुलाच्या नावावर गेल्या काही दिवसांपूर्वी खूप वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अनेकांनी तैमूर नाव ठेवल्यावर टीका केली होती. 

Jan 17, 2017, 04:08 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच

पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच आहे. शहराच्या खडकी बाजार परिसरात काल रात्री अज्ञात टोळक्यानं तब्बल 30 गाड्यांची तोडफोड केली. टोडफोड करणा-या टोळक्यानं केलेल्या मारहाणीत 3 जण जखमी झाले आहेत. तोंडावर रुमाल बांधून ही टोळी आली होती. गाड्या फोडण्याची दोन दिवसातली ही दुसरी घटना आहे.

Jun 12, 2016, 03:48 PM IST

रेकॉर्ड : १९ वर्षाच्या मुलाने युवीच्या ६ सिक्सरच्या विक्रमाची केली बरोबरी

 आयपीएल आणि टी-२० फॉर्मेटमध्ये प्रत्येक दिवशी रेकॉर्ड बनतात आणि तुटतात. सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याचा असा एक विक्रम सिक्सर किंग युवराज सिंग याने २००७ मध्ये वर्ल्ड टी २०मध्ये बनविला होता. 

May 27, 2016, 01:55 PM IST

कपिल देवचं ते रेकॉर्ड अखेर तुटलं

भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवचं टेस्ट क्रिकेटमधलं 434 विकेटचं रेकॉर्ड तुटलं आहे.

May 20, 2016, 10:44 PM IST

टॅलेन्ट शोमध्ये डान्स करतांना नाक फ्रॅक्चर

मास्को :  टॅलेन्ट शोमध्ये डान्स करतांना ती नाकावर पडली. यात तिच्या नाकातून रक्त येत होतं. एक्टारिना कोंडार्शिना ही २३ वर्षांची डान्सर आहे, तिचा परफॉर्मन्स सर्वोत्तम होत होता. 

Oct 26, 2015, 06:09 PM IST

प्रीतम मुंडे यांच्याकडून नरेंद्र मोदींचा रेकॉर्ड ब्रेक

गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि बीड लोकसभेच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना ६ लाख ९२ हजार मतं मिळाली आहेत. हा लोकसभेतील एक मोठा विक्रम मानला जात आहे. प्रीतम मुंडे यांनी नरेंद्र मोदी यांचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रीतम मुंडे यांनी लढवलेली लोकसभेची ही पहिलीच निवडणूक होती.

Oct 20, 2014, 11:13 AM IST