breaks

23 Ball मध्ये 118 धावा! AB de Villiers चा वेगवान शतकाचा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडूने मोडला

Fastest One Day Hundred Breaks AB de Villiers Record: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चेन्नईमध्ये एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा सामना खेळवला जात असतानाच त्याच दिवशी हा विक्रम साकारण्यात आला.

Oct 9, 2023, 10:41 AM IST

पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी यशस्वीने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम

Yashasvi Jaiswal Breaks Sachin Tendulkar Record: पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करत असून भारताने नाबाद 80 धावांपर्यंत मजल मारली आहे. यशस्वीचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे.

Jul 13, 2023, 01:29 PM IST

WTC Final 2023 : आयसीसीचा नियम विसरला का? Ajinkya Rahane वर नियम तोडल्याचा आरोप

WTC Final 2023 :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यादरम्यान अजिंक्य रहाणेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social Media ) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओनंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडालीये.

Jun 8, 2023, 08:32 PM IST

लग्नात सप्तपदी सुरु असताना नवरी म्हणाला मला हा नवरा नको; कारण ऐकून वऱ्हाडी झाले शॉक

बोहल्यावर चढलेला नवरदेव रिकाम्या हाती परतला आहे. लग्नाच्या विधी सुरु असताना नवरीने लग्न थांबवले. यामुळे लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. 

May 19, 2023, 10:52 PM IST
Mumbai Girl Marriage Gets Breaks For As Her Account Gets Hacked PT1M2S

VIDEO | हॅकरमुळे लग्न मोडलं?

Mumbai Girl Marriage Gets Breaks For As Her Account Gets Hacked

Mar 27, 2022, 08:25 PM IST

प्रियांका- निक नाही तर 'या' सेलिब्रिटीं जोडींच्या ही घटस्फोटाच्या चर्चा

बॉलीवूड स्टारच्या घटस्फोटाची चर्चा केवळ अफवा म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये पोहचण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Nov 23, 2021, 07:49 PM IST

एका वर्षांत अरबोंचा फायदा, D-Mart चे मालक राधाकिशन दमानींकडे करोडोंची संपत्ती

कोरोनाने D-Mart च्या मालकांना केलं मालमाल....

Aug 19, 2021, 02:54 PM IST

ऑनलाईन शाळेवर हॅकर्सचा डोळा; अश्लील क्लिप केली पोस्ट

एकामागोमाग पोस्ट केले अश्लिल पोस्ट

 

Jul 3, 2021, 07:23 AM IST

COVID-19 Warriors : कोरोनामुळे गमावला मुलगा, FD मोडून कोरोनाबाधितांसाठी 15 लाखांची मदत

आपलं दुःख बाजूला सारून इतरांच्या दुःखावर मारली फुंकर 

Apr 28, 2021, 11:28 AM IST

सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करा; प्रेयसीची मागणी

हात जोडून मी तुमच्याकडे मागणी करते की..... 

 

Jul 16, 2020, 04:39 PM IST

'दिल बेचारा'च्या ट्रेलरनं मोडले सर्व विक्रम; धोनीशी आहे असं कनेक्शन

ट्रेलरची उत्सुकता प्रदर्शित होण्याआधीपासूनच शिगेला पोहोचली होती

Jul 7, 2020, 02:47 PM IST
Mumbai Fire Breaks Out At Raghuvanshi Mill P2 Building PT2M17S

मुंबई | रघुवंशी मिलमधील पीटू इमारतीला आग

Mumbai Fire Breaks Out At Raghuvanshi Mill P2 Building

Jun 25, 2020, 03:05 PM IST