brian lara

Bushfire Bash: ब्रायन लाराची तुफान फटकेबाजी, ११ बॉलमध्ये ३० रन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेले दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात उतरले.

Feb 9, 2020, 06:36 PM IST

'हे २ भारतीय माझा विक्रम मोडू शकतात', लाराचं भाकीत

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये ३३५ रनची खेळी केली होती.

Dec 17, 2019, 05:32 PM IST

ब्रायन लारा मुंबईच्या रुग्णालयात दाखल

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Jun 25, 2019, 04:32 PM IST

'पृथ्वीमध्ये दिसतेय वीरेंद्र सेहवागची झलक'

एखाद्या तरुण खेळाडूला मायदेशात चांगली कामगिरी करताना पाहिल्यावर फार बरे वाटते.

 

Apr 9, 2019, 09:08 AM IST

वेस्ट इंडिजच्या विजयानंतर सचिनने ब्रायन लाराला पाठवला खास SMS

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने वेस्ट इंडिजच्या विजयानंतर ब्रायन लाराला एक खास एमएमएस केला आहे.

Sep 6, 2017, 05:51 PM IST

ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची क्षमता फक्त विराटमध्ये : कपिल देव

भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देवन यांनी कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कसोटी क्रिकेटमधील ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडण्याची क्षमता फक्त विराट कोहलीकडे आहे असं मत कपिल देव यांनी व्यक्त केलंय.

Aug 3, 2016, 02:08 PM IST

लाईव्ह टीव्हीवर चॅम्पियन गाण्यावर थिरकला लारा

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा मैदानावर तसेच मैदानाबाहेर सरळ आणि शांत स्वभावासाठी ओळखला जायचा. मात्र टी-२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजने विजय मिळवल्यानंतर लाराचे वेगळेच रुप पाहायला मिळाले.

Apr 5, 2016, 05:07 PM IST

क्रिकेटमधला सगळ्यात जबरदस्त सेल्फी

सेल्फी काढण्याचा ट्रेन्ड सध्या जबरदस्त जोरात सुरु आहे. क्रिकेटरही या ट्रेन्डपासून कसे मागे राहतील.

Apr 1, 2016, 08:06 PM IST

टी-२० विश्व चषकाचा भारत प्रबल दावेदार : ब्रायन लारा

भारतीय टीम सध्या अनुकुल परिस्थितीचा सामना करत आहे. मात्र, भारत यातून बाहेर पडेल. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक टी-२० चॅम्पियनशीपमध्ये भारत प्रबल दावेदारांपैकी एक असेल, असे मत वेस्टइंडिजचे आघाडीचा खेळाडू ब्रायन लारा यांने व्यक्त केले.

Oct 14, 2015, 06:08 PM IST

कॅप्टन धोनी नामुष्कीचा रेकॉर्ड करण्याच्या मार्गावर

‘भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार’ असं बिरूद मिरविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनेक कौतुकास्पद रेकॉर्ड असले तरी, सध्या त्याची वाटचाल एका नामुष्कीजनक रेकॉर्डकडे सुरू आहे. 

Aug 11, 2014, 12:21 PM IST

वेस्ट इंडिजला मिळणार दुसरा ब्रायन लारा!

आगामी काळामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला आणखी एक ब्रायन लारा मिळण्याची शक्यता आहे. १४ वर्षीय एका कॅरेबियन मुलानं सेकेंडरी स्कूल क्रिकेटमध्ये ३५ ओव्हरमध्ये तब्बल ४०४ रन्सची धुवाधार बॅटिंग केली.

May 21, 2014, 10:14 PM IST

जॉर्ज बेलीने केली लाराच्या विक्रमाशी बरोबरी

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जॉर्ज बेली याने इंग्लड विरुद्ध तिसऱ्या टेस्टमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स बनवून महान फलंदाज ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Dec 16, 2013, 03:16 PM IST

पॉण्टिंग तोंडावर पडला... सचिनच सरस

सचिनच्या तुलनेत लाराने आपल्या संघाला जास्त सामने जिंकून दिले, असे अकलेचे तारे ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पॉटिंगने तोडले आहेत, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. आपल्या संघाला सामने जिंकून देण्याच्या स्पर्धेत सचिन लाराच्या बराच पुढे आहे.

Jul 19, 2013, 05:55 PM IST

सचिनपेक्षा लाराच सरस - रिकी पॉंटिंग

वेस्ट इंडिजचा आघाडीचा खेळाडू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा खेळायला येणार असेल तर मला झोपच लागत नसे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा लाराच महान खेळाडू आहे, असे मत रिकी पॉंटिंग यांने व्यक्त केलं आहे. सचिनपेक्षा लाराच टीमसाठी महत्वाचा खेळाडू ठरला आहे, असे रिकी म्हणतो.

Jul 17, 2013, 03:40 PM IST

सौरव गांगुलीचं बेस्ट कॅप्टन - ब्रायन लारा

सौरव गांगुलीचं बेस्ट कॅप्टन आहे, असं मतं वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने व्यक्त केलंय. भारतीय खेळांडूपैकी सौरव गांगुली हा माझा आवडता खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धची सौरवची कर्णधारपदाची कामगिरी मला प्रेरणादाई आहे, असे तो म्हणाला.

Jun 21, 2013, 08:24 PM IST