bride news

लग्नात DJ लावण्यावरुन वाद झाला, 22 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला... धक्कादायक घटना

लग्नाच्या रिसेप्शन (Wedding Reception) कार्यक्रमात डी जे लावण्याच्या कारणावरून एका 22 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. नांदेड शहरातील कर्मवीर नगर मध्ये ही घटना घडली. 

Nov 22, 2022, 07:33 PM IST

Rab Ne Bana Di Jodi: 3 फूटाच्या जोडप्याच्या अजब लग्नाची गजब कहाणी!

Rab Ne Bana Di Jodi: कधी नृत्यप्रकार व्हायरल होतात तर कधी विचित्र अन् विक्षिप्त लग्नसभारंभातले व्हिडीओ (Weddingf Dance Videos) व्हायरल होत असतात. सततच्या या व्हायरल व्हिडीओंमुळे लग्न आणि त्यासंबंधीचा सगळा आशय हा (Trending Wedding Vidoes on Internet) इंटरनेटवर ट्रेडिंग असतो. 

Nov 22, 2022, 06:44 PM IST

Video: वराच्या मित्रांनी वधुकडून करून घेतला असा करार, "घरातील कामासाठी..."

वराचे मित्र स्टेजवर हातात एक लग्न कराराचा साईनबोर्ड घेऊन येतात. या करारात पाच अटी ठेवण्यात आल्याचं दिसत आहे.

Jun 6, 2022, 05:16 PM IST

प्रेयसीचा खोडा... ऐनवेळी नवऱ्याची लग्नमंडपात दांडी; नवरीनेही धडा शिकवला

प्रत्येक जण नवरा मुलाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, आनंदात विरझण पडलं, संपूर्ण रात्र सरली पण नवरा आलाच नाही

May 24, 2022, 11:09 AM IST

नववधूच्या वेशात गर्लफ्रेंडला भेटायला पोहोचला रोमिओ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...

गर्लफ्रेंडला भेटायला नववधू बनून लग्नात पोहोचला खरा...पण घडलं काही भलतंच पाहा व्हिडीओ

Jan 12, 2022, 08:43 PM IST

नववधूला वरमाला घालताच नवरदेव Out of Control... नवरदेवासोबत काय घडलं? पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळताता. हे व्हिडीओ खूप मजेदार असतात.

Nov 7, 2021, 07:42 PM IST

लग्नात सातवा फेरा बाकी असताना नवरी म्हणाली... 'मला लग्नच करायचं नाही'

लग्नमंडपात 6 फेरे पूर्ण होताच नवरीनं मोडलं लग्न...कारण ऐकल्यावर कुणीही कोमात जाईल

Jun 28, 2021, 06:27 PM IST