Union Budget 2023: टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 5 लाखांंच्या वरील उत्पन्नगटाला दिलासा?
Union Budget 2023: सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ते 1 फेब्रुवारीच्या बजेटवरती. त्यामुळे सध्या नोकरदारवर्ग, व्यावसायिक या सगळ्यांचेच लक्ष बजेटकडे लागले आहे.
Jan 19, 2023, 12:40 PM ISTमहिना अखेरीस पैसेच उरत नाहीयेत? 'या' पद्धती वापरून करा Saving
महिना अखेरीस होणारी पैशांची चणचण थांबवायचीये? तर मग तुम्ही पैशांचे नियोजन शिकायलाय हवे. कसे ते पाहा....
Sep 23, 2022, 02:05 PM ISTकळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडलं, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
'ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलिन केलं'
Mar 11, 2022, 03:52 PM ISTराज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Mar 11, 2022, 03:30 PM ISTवादळ अडीच वर्षांपूर्वी आले, त्यात सगळे झोपले - संजय राऊत
Sanjay Raut on BJP : राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपने हे अधिवेशन वादळी होईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याला शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Mar 3, 2022, 01:35 PM ISTस्वतःच्या प्रतिमेसाठी नेहरूंनी गोव्यातील जनतेला वाऱ्यावर सोडलं : PM मोदी
Parliament Budget Session 2022 Live Updates: राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्तीसंग्रामावर भाष्य केले. गोवा मुक्तीसंग्रामावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी गोव्यातील जनतेवर अन्याय केल्याची टीका केली.
Feb 8, 2022, 02:57 PM ISTमोफत रेशन घेणार्यांसाठी महत्वाची बातमी, मार्चनंतरही मिळणार मोफत धान्य? जाणून घ्या
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत समाविष्ट असलेल्या 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये ही योजना सुरू केली होती.
Feb 5, 2022, 08:42 PM ISTVIDEO । मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प
Mumbai Mayor And NCP Leader On State Budget 2022
Feb 3, 2022, 07:55 AM ISTBudget 2022 : शेतकरीही होणार तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार; ड्रोनचा वापराला सरकारचे प्रोत्साहन
Budget 2022 Summary Kisan Drones News: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी त्यांच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली.
Feb 2, 2022, 02:35 PM ISTअर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर परिणाम, दिग्गज गुंतवणूकदारांची 'या' सेक्टरवर नजर
Budget 2022 Share market अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत विकास, इलेक्ट्रिक वाहन यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर घरे बांधणे, नळ-पाणी योजना आदींसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. अनेक क्षेत्रातील कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. हे असे काही शेअर्स आहेत,
Feb 2, 2022, 11:59 AM ISTUnion Budget 2022: समजून न घेता टीका करता, राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर भडकल्या निर्मला सीतारमण
राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
Feb 1, 2022, 10:36 PM ISTBudget 2022: निर्मला सीतारमण यांच्या टीममध्ये आहेत हे 5 एक्सपर्ट, बजेट तयार करण्यात महत्त्वाची भूमिका
बजेट तयार करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन तयार केला जातो. ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना इतर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
Feb 1, 2022, 08:54 PM ISTBudget 2022 for Health | अर्थमंत्र्यांकडून 'राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम'ची घोषणा
Budget 2022 healthcare sector / Telemental health program : अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी 'राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम' सुरू करण्याची घोषणा केली.
Feb 1, 2022, 03:59 PM ISTBudget 2022: इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला मोठी भेट, जाणून घ्या सरकारने काय केली घोषणा
देशाच्या अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज चौथ्यांदा संसदेत अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Feb 1, 2022, 03:40 PM ISTबजेटचं वाचन सुरू असताना खासदार राहुल गांधी काय करत होते पाहा फोटो...
अर्थमंत्र्यांच्या घोषणा लक्षपूर्वक ऐकत होते. मात्र त्याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Feb 1, 2022, 03:39 PM IST