budget 2022

Budget 2022 : बजेटमध्ये पेन्शनधारकांसाठी खूशखबर! इतके पैसे वाढू शकतात

 Union Budget 2022 : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण संसदेत सादर करतील. त्यासाठीची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पेन्शनबाबत ज्येष्ठांच्या नजरा यंदाच्या अर्थसंकल्पावर खिळल्या आहेत.  

Jan 28, 2022, 11:28 AM IST

Budget 2022 : 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या फायदा

कोरोना महामारीमुळे (Covid Pandemic) वर्क फ्रॉम होम  (Work from home) करणाऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे

Jan 26, 2022, 10:39 PM IST

राज्याचा 'या' तारखेला अर्थसंकल्प, 28 फेब्रुवारीपासून अधिवेशनाला सुरुवात

 Ajit Pawar on Maharashtra Budget 2022 : राज्याचा अर्थसंकल्प (Budget ) 11 मार्चला मांडण्यात येणार आहे. मात्र त्याआधी केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.  

Jan 26, 2022, 11:55 AM IST

Budget 2022 Stock: टाटा ग्रुपचा 'हा' शेअर ठऱतो गुंतवणूकदारांचे आकर्षण; बजेटआधी लावा पैसा

Tata group best stock | budget 2022 | केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. यावेळी बाजाराला ज्या सेक्टरमधून सपोर्ट मिळणार आहेत. ते सेक्टर म्हणजेच रिअल इस्टेट आणि इंफ्रास्ट्रक्चर होय. रिअल इस्टेट सेक्टरमध्ये सध्या जबरदस्त डिमांड दिसून येत आहे.

Jan 18, 2022, 02:02 PM IST

नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून, पाहा बजेट कधी सादर होणार?

संसंदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात पार पडणार आहे

Jan 14, 2022, 01:06 PM IST

बजटआधी कर्मचाऱ्यांना हलवा खाऊ घालतात अर्थमंत्री; जाणून घ्या इंटरेस्टींग फॅक्ट्स

Union Budget 2022-23: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Jan 6, 2022, 04:09 PM IST

Budget 2022 | 1 फेब्रुवारी नंतर स्टॉक मार्केटमध्ये बजट रॅली; काय सांगते आतापर्यंतची आकडेवारी वाचा

2021 मध्ये 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाजारात मोठी तेजी आली. विकासाभिमुख अर्थसंकल्पामुळे बाजाराला चांगला सपोर्ट मिळाला आणि बाजाराचे सेंटीमेंट मजबूत झाले होते.

Jan 6, 2022, 03:15 PM IST

Union Budget 2021 : तुमच्याशी संबधित १५ महत्त्वाच्या घोषणा

अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा

Feb 1, 2021, 06:21 PM IST