budget news today

Budget 2024: आता मोबाईल फोन होणार अधिक स्वस्त; बजेटपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Budget 2024: बजेट सादर करण्यापूर्वी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. मोबाईल फोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर आयात शुल्क कमी करण्यात आलंय.

Feb 1, 2024, 07:19 AM IST