राज्य मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरची पहिली बैठक
Maharashtra Cabinet Minister Meeting Today
Apr 1, 2025, 10:55 AM ISTअधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; विविध मुद्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजलं
Last Day Of Maharashtra Budget Session
Mar 26, 2025, 11:00 AM ISTअर्थसंकल्पीय अधिवेशनचा आज आठवा दिवस; अर्थसंकल्पावर आजही सभागृहात चर्चा
Today is the eighth day of the maharashtra budget session
Mar 12, 2025, 11:35 AM ISTलाडक्या बहिणींनो, बॅंक बॅलेन्स तपासलात का? महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आलंय गिफ्ट!
Laadki Bahin: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट देण्यात आले आहे.
Mar 7, 2025, 09:44 PM ISTलाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरच मानावं लागणार समाधान, 2100 रुपयांवरून सरकारचं घूमजाव!
Laadki Bahin: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना निवडणुकीत गेंमचेंजर ठरली.
Mar 6, 2025, 08:42 PM IST'आम्हाला शिकवू नका, आपल्या आजोबांना...', 'जाणता राजा'वरुन नितेश राणे-रोहित पवार भिडले
Maharashtra Assembly Rohit Pawar Vs Nitesh Rane: रोहित पवारांचे आजोबा म्हणजेच शरद पवारांचा संदर्भ देत राणेंकडून हल्लाबोल
Mar 6, 2025, 08:00 AM ISTMaharashtra News | शिवरायांच्या अवमानप्रकरणी विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
MVA Protest On Vidhan Bhavan Steps On Day Three Of Budget session
Mar 5, 2025, 12:50 PM ISTजितेंद्र आव्हाडांच्या हातात बेड्या! अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खळबळ; स्वत: सांगितलं कारण
Jitendra Awhad Handcuffs: अचानक आव्हाड यांनी विधानसभेच्या आवारामध्ये हातात हातकड्या घालून प्रवेश केल्याने एकच गोंधळ उडाला.
Mar 3, 2025, 11:12 AM ISTसत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
Opposition aggressive ahead of budget session
Mar 2, 2025, 09:15 PM ISTउद्यापासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
Budget session of state legislature from tomorrow
Mar 2, 2025, 03:05 PM ISTविधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक; 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
Vidhan Bhavan Budget Session Working Committee Meeting
Feb 23, 2025, 09:50 AM IST'तुम्ही ही नवी नाटकं सुरु केली आहेत', अमिताभ उल्लेख ऐकताच जया बच्चन संतापल्या; उपराष्ट्रपती म्हणाले 'तुम्ही नाव बदला'
बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) पुन्हा एकदा नावात अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्या नावाचा समावेश केल्याने संतापल्या आहेत. यावेळी अध्यक्षांनी त्यांना तुम्ही नावात बदल करु शकता असं सुचवलं. यादरम्यान जया बच्चन फार रागावलेल्या होत्या.
Aug 5, 2024, 08:41 PM IST
'मला अनुराग ठाकूर यांनी शिवी दिली,' संसदेत राहुल गांधींचा गंभीर आरोप, सत्ताधारी आणि विरोधक भिडले
काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) जातीय जनगणनेच्या (Caste Census) मुद्द्यावरुन आपापसात भिडले. यावेळी राहुल गांधी यांनी अनुराग ठाकूर यांनी शिवी दिल्याचा आरोप केला. तसंच आपल्याला त्यांच्याकडून माफीही नको असं म्हटलं.
Jul 30, 2024, 05:51 PM IST
Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?
Budget 2024 Economic Survey: या आधीच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ 7 टक्के इतकी होती. या तुलनेत महागाई थोडीफार वाढली आहे.
Jul 22, 2024, 01:14 PM IST'2.5 तासांसाठी मला....', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर गंभीर आरोप; 'याचा पश्चाताप...'
PM Narendra Modi On Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत जगातील सर्वात वेगाने पुढे जाणारा देश ठरला असल्याचं म्हटलं आहे. आपण विकासाच्या मार्गावरुन पुढे जात असल्याचं ते म्हणाले आहेत.
Jul 22, 2024, 12:09 PM IST