budh gochar in dhanu

Budh Uday: 15 दिवसांनी होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशींवर होऊ शकतो सुखवर्षाव

Budh Uday 2024:  15 मार्च रोजी मीन राशीमध्ये बुध ग्रहाचा उदय होणार आहे.बुध 7 मार्च रोजी सकाळी 9.21 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत बुधाचा उदय अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. 

Feb 18, 2024, 10:48 AM IST

Budh Uday: 6 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींना प्रचंड लाभ मिळण्याची शक्यता

Budh Uday In Dhanu: बुध ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होते, तेव्हा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होताना दिसतो. येत्या 27 डिसेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे. 

Dec 21, 2023, 09:40 AM IST

Budh Gochar: नोव्हेंबरमध्ये बुध ग्रह करणार गोचर; 'या' राशींना मिळणार कमाईची संधी

Mercury Planet Transit In Sagittarius: धनु राशीवर गुरूचं राज्य असून हे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानलं जातंय. त्यामुळे या गोचरचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांना यावेळी करियर आणि व्यवसायात यश मिळू शकणार आहे. 

Nov 14, 2023, 07:23 AM IST

Budh Gochar : नोव्हेंबरमध्ये 2 वेळा होणार बुध गोचर! 'या' राशींचे येणार सोन्याचे दिवस

Budh Gochar November 2023 : नोव्हेंबर महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांना अख्खा महिनाभर आर्थिक फायदा होणार आहे.

Oct 26, 2023, 04:12 PM IST

Budh Gochar 2022: आजपासून या राशींच्या लोकांचे वाईट दिवस संपलेत, बुध गोचर करणार भरभराट

Mercury Transit 2022:  3 डिसेंबर, शनिवारी म्हणजेच सकाळी 6.34 वाजता बुध ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होतो. हे परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असू शकतात. अशा स्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की बुध ग्रहाच्या या संक्रमणामुळे कोणत्या राशींना विशेष लाभ होणार आहे. हे संक्रमण काही राशीच्या लोकांचे भाग्य उजळवेल. 

Dec 3, 2022, 02:18 PM IST