budh uday

Shukra-Budh Uday: बुध आणि शुक्र ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होऊ शकतात अच्छे दिन

Shukra And Budh Uday 2024: बुध आणि शुक्राच्या उदयामुळे दोन ग्रहांच्या उदयाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांचं नशीब या काळात अधिक चमकण्याची शक्यता आहे.

Jun 22, 2024, 07:32 AM IST

Budh Uday: 15 दिवसांनी होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशींवर होऊ शकतो सुखवर्षाव

Budh Uday 2024:  15 मार्च रोजी मीन राशीमध्ये बुध ग्रहाचा उदय होणार आहे.बुध 7 मार्च रोजी सकाळी 9.21 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत बुधाचा उदय अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. 

Feb 18, 2024, 10:48 AM IST

Budh Uday: 6 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींना प्रचंड लाभ मिळण्याची शक्यता

Budh Uday In Dhanu: बुध ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होते, तेव्हा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होताना दिसतो. येत्या 27 डिसेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे. 

Dec 21, 2023, 09:40 AM IST

Budh Uday: नव्या वर्षात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींच्या आयुष्यात सुख-शांती येण्याची शक्यता

Budh Uday: 2024 च्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे. मीन राशीत ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणर आहे. बुध ग्रहाच्या उदयाचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. 

Dec 15, 2023, 10:45 AM IST

Budh Uday: दिवाळीनंतर व्यापार दाता बुधाचा होणार उदय; 'या' राशींचं नशीब उजळेल, व्यवसायात होईल प्रगती

Budh Uday In Scorpio: ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत उदय होणार आहे. 13 नोव्हेंबरला रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. अशा स्थितीत बुधाचा उदय सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होणार आहे. 

Nov 2, 2023, 08:41 AM IST

Budh Uday : नोव्हेंबर महिन्यात होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशींना मिळू शकते अपार धन श्रीमंती

Budh Uday In Scorpio: नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार असून त्याचा पूर्ण प्रभाव सर्व राशींवर पडतो. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना या काळात भरपूर लाभ मिळू शकणार आहेत. 

Oct 19, 2023, 07:19 AM IST

Budh Uday : बुध ग्रहाचा होणार उदय; ग्रहांचा राजकुमार 'या' राशींना करणार गडगंज श्रीमंत

Budh Uday In Scorpio: नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार असून त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे.

Oct 12, 2023, 08:10 AM IST

Budh Uday: ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा झाला उदय; 'या' राशींना मिळणार प्रचंड आर्थिक लाभ

Budh Uday: बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. 13 सप्टेंबर रोजी बुध ग्रहाचा सिंह राशीमध्ये उदय झाला आहे. 

Sep 15, 2023, 07:18 AM IST

Budh Uday: सप्टेंबर महिन्यात बुध ग्रहाचा होतोय उदय; 'या' राशींना बुधदेवाच्या कृपेने मिळणार पैसाच पैसा

Budh Planet Uday: बुद्धिमत्ता देणारा बुध 13 सप्टेंबर रोजी उगवणार आहे, ज्यामुळे 3 राशीच्या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. यावेळी काही राशींच्या घरी पैसा येणार आहे, तर काहींच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

Aug 30, 2023, 05:40 AM IST

Budh Uday 2023 : 10 मे रोजी 'या' शनी प्रिय राशींचे खराब दिवस संपणार? बुधाचा उदय बनवू शकतो कोट्यधीश

Budh Uday 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 10 मे 2023 बुधवारी हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण यादिवशी बुधाचा उदय आणि मंगळ ग्रहाचा गोचर होणार आहे. त्यामुळे शनी प्रिय राशींचे खराब दिवस संपणार आहे का चला जाणून घेऊयात.

May 9, 2023, 12:22 PM IST

Chandra Grahan संपलं आता 'या' राशींच्या नशिबात अपार धनलाभ, Budh Uday मुळे येणार श्रीमंती?

Budh Uday 2023 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण पार पडलं आहे. आता बुध उदयाने अनेक राशींच्या लोकांचे नशिब पालटणार आहे. 

 

May 6, 2023, 08:36 AM IST