थंडीच्या महिन्यात मासे व्यवसाय करुन मालामाल होण्याची संधी! फक्त 'ही' गोष्ट ठेवा लक्षात!
मासे पालन करुन चांगली कमाई करता येऊ शकते. पण थंडीच्या दिवसात मासे पालन करताना काळजी घेणं गरजेचं आहे. थंडगार पाण्यात मासे लगेच आजारी पडतात. जास्त थंड पाण्यामुळे तलावातील पाण्याच्या ऑक्सिजनवर परिणाम पडतो. थंडीत तापमान घटल्याने मासे प्रजननावर परिणाम पडतो. अशावेळी तलावाची काळजी घेणं आवश्यक आहे. तलावाच्या पाण्याचे तापमान सामान्य राहीलं याची काळजी घ्या. यासाठी किनाऱ्यावर झाडं लावा किंवा प्लास्टिक शीडचा उपयोग करा. थंडीत माशांची पचन क्रिया हळू असते. त्यामुळे त्यांना पचायला हलके आणि पौष्टीक अन्न द्या. त्यांच्या अन्नात प्रोटीनची मात्रादेखील प्रमाणात असावी.
Nov 9, 2024, 02:12 PM IST10 व्यवसाय ज्याने दिव्यांप्रमाणे उजळेल तुमचं आयुष्य; कराल लाखोंची कमाई!
नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा कल वाढला आहे. कमी बजेटच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया.एसआयपीमध्ये नियमित 1500 गुंतवूनही तुम्ही मालामाल होऊ शकता. खेळण्याचा व्यवसाय हा कमी गुंतवणूकीत जास्त नफा देणारा आहे. खेळणी विकून तुम्ही दरमहा 30 हजार रुपये आरामात कमवू शकता. गाव किंवा शहरात कुठेही तुम्ही टेलरिंगचा व्यवसाय सुरु करु शकता.टेलरिंगच्या व्यवसायात घरबसल्या 15 हजार रुपये कमवू शकता. पानाचा व्यवसाय करुन पहिल्या दिवसापासूनच कमाई सुरु होईल. वेगवेगळ्या प्रकारचे पान विकून दिवसाचे 2 हजार रुपये कमवू शकता.पेट्रोल पंपच्या व्यवसायात महिन्याला 2 लाखापर्यंत कमाई करता येईल.पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी 35 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. सोलर पॅनलचा व्यवसाय सध्या वेगाने वाढतोय.
Nov 3, 2024, 07:03 PM ISTब्रिटानियाची 80% कमाई बिस्किटातून, कशी झाली मारी गोल्डची सुरुवात?
पारले जी बिस्किट खूप प्रसिद्ध आहे. पण मारी गोल्डचा इतिहास फार कमी जणांना माहिती असेल.
Oct 25, 2024, 10:16 AM ISTपोल्ट्रीच्या व्यवसायातून व्हाल लखपती! पण आधी 'या' गोष्टी माहिती करुन घ्या
आजच्या घडीला मोठा वर्ग शेती व्यवसायाकडे वळला आहे. पोल्ट्री फार्म उघडण्याआधी काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.कुक्कुट पालनासाठी तुम्ही 5 हजारांपासून 5 लाखांपर्यंत कोंबड्या घेऊ शकता.व्यवसाय सुरु करण्याआधी पशु चिकित्सा अधिकारी जमिनीचे निरीक्षण करुन एनओसी देतो. यासोबतच राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून एनओसी मिळणे आवश्यक असते.पोल्ट्री फार्मचा व्यवसाय नदी, नाला, पाण्याचा टॅंकपासून 100 मीटरच्या अंतरावर असावे.राष्ट्रीय महामार्गापासून 1000 मीटर आणि राज्य हायवेपासून 50 मीटर अंतरावर असावे. शाळा किंवा धार्मिक स्थळापासून 500 मीटर दूर असावे. तिथे विजेची सोय असावी. जमिन समतल असावी. तिथे पाणी साचू नये. पोल्ट्री फार्मच्या सीमेपासून कोंबड्या 10 मीटर दूर असाव्यात.
Oct 24, 2024, 05:35 PM ISTPHOTO: स्टार्टअपचे नाव काढताच वाटते 'या' 6 गोष्टींची वाटते भीती; कशी पळवून लावायची? जाणून घ्या
Startup Business Tips: प्रत्यक्षात स्टार्टअपला सुरुवात करताना अनेकांना खूप भीती वाटते. सर्वसाधारणपणे 6 प्रकारच्या भीती असतात. या तुम्ही पार केलात तर तुम्ही व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवू शकता. कोणत्या भीती आहेत? ती भीती कशी पळवून लावायची याबद्दल जाणून घेऊया.
Jul 17, 2024, 02:27 PM ISTकमी पैशात घरुन करा 'हे' व्यवसाय, होईल तगडी कमाई!
Small Buisness Idea: तुम्हाला कोणत्या क्षेत्राची चांगली माहिती असेल तर ऑनलाईन ट्युशन क्लास घेऊ शकता. क्लासचे व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट करु शकता. किंवा ऑनलाईन शिकवणी वर्ग घेऊ शकता. लग्नासारख्या मोठ्या सोहळ्यात इव्हेंट प्लानर किंवा इव्हेंट मॅनेजरची आवश्यकता असते. येथून तुम्हाला चांगली कमाई होऊ शकते. लोणच्याचा व्यवसाय हा सुरक्षित आणि सोपा मानला जातो. कोणतीही व्यक्ती हा व्यवसाय सुरु करु शकते.
May 7, 2024, 03:55 PM ISTरस्त्याशेजारी करता येणारे 10 व्यवसाय, कराल 50 हजारपर्यंत कमाई
Road Side Buisness: रस्त्याशेजारी ग्रिल्ड कॉर्न विकून चांगली कमाई होते. उन्हाळ्यात आयस्क्रिमचा व्यवसाय तेजीत असतो. गरम चहासोबत कांदा भजीचा व्यवसाय उत्तम चालतो.थंड पाण्यातील गार पाणीपुरी, शेवपुरीचे दुकान टाकू शकता.
Mar 29, 2024, 06:32 PM ISTSuccess Story: बॅंकेची नोकरी सोडून छोट्याशा दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..
Success Story: गरजा पूर्ण होऊन आवडी-निवडी पूर्ण होतील, इतकी रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात येत होती. पण कृष्णनचे स्वप्न काहीतरी वेगळे होते.
Feb 11, 2024, 09:39 AM IST