Teachers Day Speech : शिक्षक दिनी भाषण करायचंय? 10 मुद्दे अतिशय महत्त्वाचे

Teachers Day Essay in Marathi : दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी 'शिक्षक दिन' साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

MHADA lottery तील कोणत्या घरांच्या किमती किती फरकानं कमी? पाहा संपूर्ण यादी

MHADA lottery : कोणत्या ठिकाणी, किती चौरस फुटांच्या घरांच्या किमतींमध्ये घट? हक्काच्या घर खरेदीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 

 

मोठी बातमी! शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाच सांगून टाकला! म्हणाले, 'निवडणुकीनंतर...'

Sharad Pawar On Deciding CM Of Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीमधील महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मुख्यमंत्री कसा ठरवला जाईल हे सांगितलं.

Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...

Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी. 

 

देवाक् काळजी! जादा गाड्या, आरक्षित तिकिटांचं काय? एसटी कामगारांच्या आंदोलनामुळं प्रवासी बुचकळ्यात

MSRTC ST Bus Epmloyees Strike : गाव गाठायचाय पण, हे कसं शक्यंय? एसटी कर्मचाऱ्यांच्या आमदोलनामुळं प्रवाशांपुढे अडचणींचा डोंगर. आता पुढे काय? पाहा सर्वात मोठी अपडेट

 

'येत्या दोन महिन्यांनंतर...' विधानसभा निवडणुकीच्या तारखांबद्दल मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

Eknath Shinde : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांसंदर्भातील नवनवीन माहिती दर दिवशी समोर येत आहे. थोडक्यात राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. 

 

Video: ...त्यानंतर त्यांनी मला संघातून काढलं नाही; शमीने सर्वासांमोर रोहित-द्रविडला केलं Troll

Mohammed Shami Trolled Rohit Sharma Rahul Dravid: शमीला रोहित आणि द्रविडच्या उपस्थितीमध्येच संघामध्ये समावेश करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून सर्वच उपस्थित हसू लागले.

Weather Update :विदर्भ, मराठवाड्याकडून पावसाचा मोर्चा आता कोकणाकडे; गणपती गाजवणार, 20 राज्यांमध्येही मुसळधार

Maharashtra Weather Update : अरे देवा! पावसानं दिशा बदलली? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त. पावसाचा अंदाज पाहूनच ठरवा उरलेला दिवस 

 

पुतिन Nuclear War च्या तयारीत? Satellite Image मधून समोर आलं धक्कादायक सत्य

US Researchers Satellite Image Russia: मागील अडीच वर्षांपासून युक्रेनबरोबर युद्ध करत असलेल्या रशियामधील काही धक्कादायक सॅटेलाइट फोटो अमेरिकेच्या हाती लागले असून सध्या यामुळे अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे.

Horoscope : वृषभ, सिंह धनु राशीकरता लाभदायक दिवस, कसा असेल आजचा दिवस

Horoscope Today 4th September 2024 : बुधवार 4 सष्टेंबर रोजी चंद्रमा गोचर सिंहमधून कन्या राशीत प्रवेश करेल. याचा परिणाम बाराही राशींवर होणार आहे.