सचिन .. सचिन..! महाराष्ट्राच्या सुपुत्रानं पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास, 40 वर्षांनी पहिल्यांदा जिंकलं पदक

सातव्या दिवशी भारताचे हे पहिले पदक असून तब्बल 40 वर्षांमध्ये पॅरालिम्पिक शॉट पुटमध्ये मेडल जिंकणारा सचिन हा पहिला पुरुष खेळाडू बनला आहे.

'सलमानने माझं करिअर...', 'त्या' वादावर दोन दशकांनंतर विवेक ओबेरॉय स्पष्टच बोलला

Vivek Oberoi on Salman Khan : सलमान खाननं करिअर संपवलं? जवळपास दोन दशकांनंतर अखेर विवेक ओबेरॉययनं सोडलं मौन

आयपीएलमध्ये मोठी घडामोड! राहुल द्रविडची IPL मध्ये एन्ट्री, 'या' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

IPL 2025 Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झालीय. टी20 वर्ल्ड कपनंतर आपण बेरोजगार असल्याचं सांगणाऱ्या राहुल द्रविड यांना आयपीएलमधल्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. 

तेजस्विनी पंडीतच्या 'येक नंबर' चं मोशन पोस्टर प्रदर्शित; दिसली राज ठाकरेंची झलक

Yek Number : तेजस्विनी पंडितच्या 'येक नंबर' चं मोशन पोस्टर प्रदर्शित, राज ठाकरेंची झलक पाहताच नेटकरी म्हणाले...

मनसेचं ठरलं... 'महायुतीबद्दल जनतेत नाराजी' असल्याचं सांगत राज ठाकरेंचा मोठा निर्णय! आता...

Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या दृष्टीने आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत असतानाच मनसेनेही स्वबळाची घोषणा केली आहे.

 

'दुबईला बोलवलं आणि...'; साई पल्लवीसोबत झळकलेल्या अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, 'तो' काय म्हणतोय पाहिलं?

Malyalam Actor Booked For Rape Accusations : लैंगिक शोषण प्रकरणी आघाडीच्या अभिनेत्यावर गंभीर आरोप. त्यानं बाजू मांडत म्हटलं...

 

पूजा खेडकरची आता खैर नाही! दिल्ली पोलिसांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

Pooja Khedkar Disability Certificate: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात चाललाय.

गडकरींच्या '..तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता' विधानावर पवार म्हणाले, 'त्यांनी नक्कीच...'

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Sharad Pawar Reacts On Nitin Gadkari Comment: नितीन गडकरींनी दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये मालवणमध्ये कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.

महाराष्ट्रातील असं गाव जिथे घरात कुत्रा, मांजर नाही तर पाळले जातात 'साप'

गावातील लोक त्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर हे पाळीव प्राणी नाही तर चक्क 'साप' पाळतात. या गावातील लोक पाळीव सापांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात.

'डोक्यावर हेडफोन आणि कानाला फोन!' काजोलच्या लेकीच्या 'त्या' व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

Kajol's Daughter Nysa Trolled : काजोलची लेक नीसाचा विमानतळावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.