Burj Khalifa inside details: आखाती देशांमध्ये (Middle East) पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे बुर्ज खलिफा. जगभरातील असंख्य नागरिक दरवर्षी इथं भेट देतात. पण, तुम्हाला माहितीये का, इथं काही भारतीय कलाकारांची घरं आहेत.
Burj Khalifa Photo Display Cost: बॉलिवूडवर राज करणारा एक अभिनेता जो एकेकाळी गल्ली बोळातील चाळीत राहायचा. ज्याचं बालपण आर्थिक अडचणींमध्ये गेलं. ज्याच्याकडे स्वतःच घर नाही आणि पोट भरण्यासाठी पुरेसं अन्न मात्र आज तो या यशावर आहे की, बुर्ज खलिफावर लिहिलं जातं त्याचं नाव. कोण आहे हा अभिनेता?
Rinku Singh in Dubai Trend Shah Rukh Khan Iconic Pose: रिंकू सिंग दुबईतील बुर्ज खलिफाला भेट देण्यासाठी गेला होता.तिथे या भारतीय फलंदाजाने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची 'आयकॉनिक' पोज दिली.
World Tallest Building : जगातील सगळ्यात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाचा मालक होण आहे. जाणून घेऊया बुर्ज खलिफाबाबत सर्व माहिती.
आकाशाचे टोक आणि समुद्राचा तळ कुणुही गाठू शकलेले नाही. ज्याप्रमाणे अंतराळ अनेक रहस्यांनी भरलेले आहे त्याच प्रमाणे समुद्राच्या तळाशी देखील अनेक रहस्य दडलेली आहेत. संशोधक या रहस्यांचा शोध घेत आहेत. या संशोधनदरम्यान संशोधकांनी समुद्राखाली सर्वात उंच पर्वत शोधला आहे.
Burj Khalifa Viral Video : जगातील सर्वात उंच इमारत म्हणून दुबईमधल्या बुर्ज खलीफा इमारतीची गणना होते. आता पर्यंत बुर्ज खलीफाचे अनेक फोटो, व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण बुर्ज खलीफाच्या शेवटच्या मजल्यावरुन खालचा नजारा कसा दिसतो याचा पहिल्यांदाच व्हिडिओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी फोटो शेअर केल्यानंतर लगेच त्यावर कमेंट्सचा पाऊस पडू लागला. यामधील काहींनी हा फोटो खरा आहे का अशी शंकाही व्यक्त केली.
Rs 16000 Crore Company Sold For Rs 74: बुर्ज खलिफामधील 2 संपूर्ण मजले, खासगी जेट, दुबईमध्ये अनेक ठिकाणी संपत्ती एवढी श्रीमंती एका क्षणात संपली
Dubai Burj Khalifa Top Floor: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाबाबत अनेकांना उत्सुकता असते. जगभरातून लाखो पर्यटक इथे भेट देण्यासाठी येतात. याबाबत एक रंजक माहिती जाणून घ्या
No flag on burj khalifa
PM Narendra Modi UAE Visit
रविवारचा दिवस हा संपूर्ण जगासाठी धोक्याचा ठरु शकतो. हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. नासानं या लघुग्रहांबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जय भवानी, जय शिवाजी...या जयघोषणेने जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा परिसरही दुमदुमला. 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
मोठ्या ब्रेकनंतर बॉलीवूडच्या 'बादशाहला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
Fire at this tall building next to Burj Khalifa
दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे ज्याची उंची 828 मीटर इतकी आहे.
त्यात त्या इमारतीचे अप्रतीम दृश्य कॅपचर केला आहे.
YouTubeमालिकेसाठी स्मिथ दुबईतील बुर्ज खलिफा(Burj Khalifa)इमारतीच्या शिखरावर पोहोचला.
ती इथं पोहोचली कशी?
UAE_Help_To_India_For_Corona