burned

पुन्हा हुंडाबळी: गर्भवती महिलेला हुंड्यासाठी रॉकेल टाकून जाळलं

समाजातील काही अनिष्ठ प्रथांना अजूनही लगाम लावता आलेला नाहीय. हुंडा पद्धतीमुळं पुन्हा एकदा एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. २० वर्षीय गर्भवती महिलेवर रॉकेल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार मालेगावच्या आयेशा भागात घडलाय. 

Jun 14, 2015, 09:29 PM IST

१६ वर्षांच्या मुलीला घोळक्यानं मारहाण करत जिवंत जाळलं

उत्तर अमेरिकेत एका १६ वर्षांच्या मुलीला एका घोळक्यानं अत्यंत क्रूररित्या मारहाण केल्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आल्याची एक घटना समोर आलीय. 

May 23, 2015, 02:52 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये मायलेकींना भर रस्त्यात जाळले

पिंपरी-चिंचवडच्या वाकड येथे वडापावची गाडी चालवणाऱ्या मायलेकींना दोन अज्ञात व्यक्तींनी अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना काल रात्री साडे दहा वाजता घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झालीय. 

May 22, 2015, 05:31 PM IST

बीडमधील प्रकार, मुलगी झाल्याने विवाहितेला जाळले

मुलगी झाल्याच्या कारणावरून एका विवाहितेला जीवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात माजगाव शहरात घडलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Feb 6, 2014, 08:18 PM IST