buy call

Stock in News | तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर 'या' शेअर्सची गुंतवणूकदारांमध्ये चर्चा

stocks in news today : शेअर बाजारात तुम्हीही थेट गुंतवणूक करू शकता. त्यासाठी बातम्यांच्या आधारावर कोणते शेअर दिवसभरात ऍक्शनमध्ये असू शकतील याचा अंदाज तुम्हाला असायला हवा. त्यामुळे योग्य शेअरची निवड करून ट्रेडिंग केल्यास नक्कीच चांगला परतावा मिळवता येतो.

Jan 18, 2022, 09:14 AM IST

Investment | ऑटो आणि फार्मा सेक्टरमधील या दमदार शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला; लाखोंच्या कमाईची संधी

मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी दोन दमदार शेअर्सची निवड केली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करून तुम्ही शॉर्ट टर्म तसेच लॉंग टर्मसाठी चांगला परतावा मिळवू शकता.

Jan 6, 2022, 06:19 PM IST

Superstar Stocks | 2022 मध्ये हा केमिकल स्टॉक बनणार सुपरस्टार; एका वर्षात मिळणार छप्परफाड रिटर्न

जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 2022 मध्ये दमदार परतावा देणारा स्टॉक घेऊ इच्छिता तर BASF या कंपनीचा स्टॉक चांगली निवड ठरू शकते.

Dec 27, 2021, 04:54 PM IST

Expert Stock | गुंतवणूकीसाठी दमदार शेअरची निवड; तुफान पैसा मिळवण्याची संधी

Stock to Buy: बाजार तज्ज्ञांनी शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे. 

Dec 23, 2021, 11:55 AM IST

Stock to Buy | छप्परफाड कमाईसाठी फुड सेक्टरमधील या शेअरमध्ये गुंतवा पैसा; मार्केट एक्सपर्ट्सची पसंती

बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी शेअर बाजारात खरेदीसाठी 1 मजबूत स्टॉक निवडला आहे. यामध्ये तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता.

Dec 7, 2021, 11:58 AM IST

Stocks in News | आज कोणते स्टॉक्स असतील चर्चेत? जाणून घ्या अनिल सिंघवी यांचे विश्लेषण

शेअर बाजारात खरेदी करण्यापूर्वी, त्या स्टॉकची यादी एकदा पाहणे आवश्यक आहे. जे दिवसभर ऍक्शनमध्ये असू शकतात.

Dec 6, 2021, 09:37 AM IST

पैशाने पैसा वाढतो! 100 रुपयांहून कमी किंमतीचा शेअर देणार तुफान परतावा

सप्टेंबर तिमाही निकालानंतर गुंतवणुकीसाठी अनेक शेअर्सचे मूल्यांकन वधारले आहे.

Nov 19, 2021, 12:05 PM IST

राकेश झुनझूनवालांचा आवडता शेअर पुन्हा दमदार पैसा खेचण्याच्या तयारीत; तुम्ही गुंतवणूक केली का?

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला यांच्या पोर्टफोलिओकडे छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्ष असते. 

Nov 16, 2021, 11:36 AM IST

200 रुपयांपेक्षाही स्वस्त PSU शेअर; 46 टक्क्यांपर्यंत देऊ शकतात परतावा

 सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर शेअर बाजारात काही पीएसयु स्टॉकचे वॅल्युएशन चांगले राहिले आहे.

Nov 15, 2021, 01:29 PM IST

Stock to Buy | गुंतवणूकीसाठी साखर आणि सिमेंट सेक्टरचे हे 2 दमदार शेअर; मोठ्या कमाईची संधी

मार्केट एक्सपर्ट्स विकास सेठी यांनी कॅश मार्केटमधील 2 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

Nov 9, 2021, 08:34 AM IST

SBI चा शेअर देणार छप्परफाड कमाई; मिळू शकतो 30 टक्क्यांपर्यंत परतावा सविस्तर वाचा

 शेअर बाजारात उतार-चढ होत असते. दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर अनेक शेअर्समध्ये तज्ज्ञांनी गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

Nov 8, 2021, 03:07 PM IST

200 रुपयांहून स्वस्त PSU शेअर देणार भरघोस कमाई; ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणूकीचा सल्ला

200 रुपयांहून कमी किमतीच्या या शेअरने गेल्या वर्षभरात 62 टक्के रिटर्न दिला असून पुढे देखील गुंतवणूकदारांना शानदार रिटर्न देण्याची क्षमता आहे

Nov 8, 2021, 11:33 AM IST

Stock to Buy | या IT स्टॉकमध्ये तुफान रिटर्न्स देण्याची क्षमता; एक्सपर्ट्सची चॉइस

शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे योग्य शेअरमध्ये पैसा गुंतवून तुम्हाला मोठा नफा कमावता येतो

Oct 29, 2021, 03:50 PM IST

Best Pick | या फार्मा कंपनीचा स्टॉक मिळवून देणार बंपर रिटर्न्स; एक्पर्ट्सदेखील बुलिश

शेअर बाजारात पैसा गुंतवण्यासाठी मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी दमदार स्टॉक निवडला आहे

Oct 28, 2021, 01:26 PM IST

200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा स्टॉक; तुफान परतावा मिळवण्याची संधी

Buy Jindal Stainless | ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआयने जिंदाल स्टेनलेसच्या शेअरसाठी नवीन लक्ष दिले आहे. यानुसार गुंतवणूकदारांना 28 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.

Oct 28, 2021, 11:04 AM IST