buying

जेव्हा महिलेने आपल्या पतीच्या विरोधात जाऊन खरेदी केले कंडोम

 आपल्या समाजात महिलांनी कंडोम खरेदी करणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. दुकानदाराकडे जाऊन एखाद्या महिलेने कंडोम मागितले तर तिच्याकडे दुकानात उपस्थित असलेले सर्वजण वेगळ्या नजरेने पाहतात. 

Dec 2, 2014, 02:57 PM IST

आता एका क्लिकवर मिळणार फडफडीत मासे!

सुरमई, पापलेट, हलवा हे मुंबईकर खवय्यांचे फेव्हरेट मासे. यासाठी मच्छीमार्केट किंवा दारावरच्या भैयाकडे घासाघीस करावी लागते. मात्र त्यानंतरही ते ताजे आहेत की बर्फातले? याबाबतही शंकाच. मुंबईकरांचे हे टेन्शन दूर होणार असून वेबसाइटवरील एका क्लिकवर मासे खरेदी करता येणार आहेत. www.mumabaifish.com या वेबसाइटवर फक्त ऑर्डर नोंदवायचा अवकाश की मासे थेट समुद्रातून सकाळी सकाळी घरपोच.

Mar 13, 2014, 12:55 PM IST