buying

सणासुदीला ऑनलाईन खरेदी करताय, सावधान...

 याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय

Oct 19, 2018, 10:57 AM IST

दीपिका - रणवीरच्या लग्नाची तयारी सुरू...

आईसोबत लग्नाच्या दागिन्यांची शॉपिंग 

Jun 7, 2018, 11:52 AM IST

'ओएलएक्स'वरून गाडी विकत घेताना सावधान!

चार चाकी, दुचाकी कुठलीही जुनी गाडी विकत घ्यायची असेल तर ओएलएक्स या संकेतस्थळाचा विचार केला जातो. मात्र, औरंगाबादमधल्या एका नागरिकाला त्याचाच नाहक मनःस्ताप सहन करावा लागलाय. 

Feb 15, 2018, 10:26 PM IST

चर्चेविनाच टॅब खरेदीचा प्रस्ताव मंजूर, पहारेकरी झोपले?

महापालिका स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत टॅब खरेदीचा प्रस्ताव चर्चेविना गुपचूप मंजूर करण्यात आला. त्यामुळे स्थायी समितीत सहभाग असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जाऊ लागलाय.

Jan 17, 2018, 09:10 AM IST

जनावर खरेदी-विक्री बंदीला पहिला दणका

जनावर खरेदी-विक्री बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पहिला न्यायालयीन दणका बसलाय.

May 30, 2017, 10:40 PM IST

ऑफिस वेअर घेताना या पाच गोष्टींकडे द्या लक्ष

अनेकांना ऑफिसमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावे याची समज नसते किंवा ते त्याकडे दुर्लक्ष करतात. 

Feb 11, 2016, 09:13 PM IST

मुलीने मेडिकल स्टोअरवर कंडोम मागितला, पण....

दिल्लीत एक युवती मेडिकल स्टोअरवर कंडोम खरेदी करण्यासाठी गेलेी, तेव्हा लोकांनी तिला कोणत्या नजरेने पाहिलं तसेच ती गेल्यानंतर तिच्याविषयी काय काय बोलले.

Nov 29, 2015, 07:12 PM IST

IPL मधील टीम घेण्याची धोनीची इच्छा?

 

मुंबई :  भारताचा वन डे आणि टी-२० कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता आयपीएलमधील संघ विकत घेण्यास इच्छूक आहे. चेन्नई सुपर किंग्जवर निलंबनाची कारवाई झाल्यावर धोनीने आता थेट संघमालक होण्याची तयारी सुरू केली आहे. 

Nov 10, 2015, 04:16 PM IST

10 वर्षातील सर्व रेट कॉन्ट्रॅक्ट्वर झालेल्या खरेदीची चौकशी होणार - मुनगंटीवार

पंकजा मुंडेंचं चिक्की प्रकरण गाजत असताना सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. गेल्या दहा वर्षातल्या रेट कॉन्ट्रॅक्ट्वर झालेल्या खरेदीची चौकशी करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. 

Jul 7, 2015, 07:42 PM IST

जन्माला येण्याआधीच बाळाची खरेदी-विक्री, गुन्हा दाखल

गर्भातील मुलाचा सौदा करणाऱ्या परमार दाम्पत्याविरोधात विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीड लाख रुपयांत आएशा खानने मुलाची विक्रि केली. तसेच मूल खरेदी करणाऱ्या परमार दाम्पत्यावरही गुन्हा दाखल केलाय.

Apr 2, 2015, 09:39 PM IST