दिल्ली : दिल्लीत एक युवती मेडिकल स्टोअरवर कंडोम खरेदी करण्यासाठी गेलेी, तेव्हा लोकांनी तिला कोणत्या नजरेने पाहिलं तसेच ती गेल्यानंतर तिच्याविषयी काय काय बोलले.
(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
यावरून लक्षात येईल की कंडोम खरेदी करणाऱ्या महिलांविषयी भारतीय समाज काय विचार करतो. १ डिसेंबर हा जागतिक एड्स नियंत्रण दिन आहे, म्हणून हा व्हिडीओ आणखी चर्चेत आला आहे.
हा व्हिडीओ एक प्रॅन्क आहे, समाजाचा खरा चेहरा अशा व्हिडीओंच्या माध्यमातून बाहेर येतो, हा व्हिडीओ यू-ट्यूबवर नंबर तीनवर व्हायरल होतोय.
पाहा एका मुलीविषयी युवकांची काय मतं आहेत...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.