cabinet

एकनाथ खडसेंचा मंत्रिमंडळातील कमबॅक आणखी लांबला

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची साडेसाती कायम आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता नाही. आणखी तीन महिने तरी ते कमबॅक करु शकणार नाहीत.

Sep 23, 2016, 05:27 PM IST

यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीलाच सादर होणार?

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी ऐवजी १ फेब्रुवारीला सादर करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय कॅबिनेची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातली तयारी अर्थमंत्रालयानं सुरू केलीय.

Sep 21, 2016, 10:18 AM IST

एकनाथ खडसेंची लवकरच मंत्रिमंडळ वापसी!

खडसेंवर झालेल्या तीन आरोपांपैकी दोन आरोपातून ते मुक्त झालेत.

Sep 4, 2016, 10:17 PM IST

आता, दारु पिऊन गाडी चालवली तर भरा १०,००० रुपयांचा दंड

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोटार वाहन (सुधारणा) विधेयकाला हिरवा कंदील मिळालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. 

Aug 4, 2016, 10:55 AM IST

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिवसेना आमदार नाराज

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार नाराज झाले आहेत.

Jul 9, 2016, 07:06 PM IST

मोदींच्या मंत्रिमंडळात 78 पैकी 72 मंत्री करोडपती

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला आहे. या विस्तारानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळातल्या 78 पैकी 72 मंत्री करोडपती आहेत. 

Jul 8, 2016, 08:25 PM IST

कॅबीनेटमध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार रावल यांच्याशी खास बातचीत

कॅबीनेटमध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार रावल यांच्याशी खास बातचीत

Jul 8, 2016, 02:34 PM IST

नवे कॅबीनेट मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याशी खास बातचीत

नवे कॅबीनेट मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याशी खास बातचीत

Jul 8, 2016, 02:31 PM IST

मंत्रिमंडळ विस्तार : भाजपच्या ६, शिवसेनेच्या २ तर मित्रपक्षाच्या २ मंत्र्यांनी घेतली शपथ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडलाय.

Jul 8, 2016, 08:58 AM IST

रोखठोक : काम की बात, ५ जुलै २०१६

काम की बात, ५ जुलै २०१६

Jul 5, 2016, 11:46 PM IST

विस्तारानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात आणखीन दोन महिलांचा समावेश

आज मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये दोन महिला मंत्र्यांनी शपथ घेतलीय. 

Jul 5, 2016, 02:02 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळातून ५ मंत्र्यांना डच्चू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारात १९ जणांना स्थान देण्यात आलेय. तर दुसरीकडे पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय.

Jul 5, 2016, 12:42 PM IST