केंद्राचा सरकारी बँकांना दिलासा
केंद्र सरकारनं सरकारी बँकांना मोठा दिलासा दिलाय. बँकांना त्यांची NPA म्हणजे अनुत्पादक मालमत्ता ताळेबंदामधून काढून टाकण्याचा अधिकार देण्यात येणार आहे.
May 3, 2017, 09:15 PM ISTपत्रकार हल्लाविरोधी संरक्षण विधेयकाला मंत्रीमंडळाची मंजुरी
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण विधेयकाचा मार्ग अखेर मोकळा झालाय.
Apr 6, 2017, 07:44 PM ISTशिवसेनेची उद्या बैठक, या मंत्र्यांवर टांगती तलवार
शिवसेनेची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मंत्रीमंडळ आणि संघटनात्मक फेरबदलाबाबत चर्चा होणार आहे.
Apr 5, 2017, 10:27 PM ISTशिवसेनेचा भाजपला शह देण्याचा प्रयत्न...
कळीच्या बनलेल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपनं उपस्थित केलेल्या प्रश्नांचा 'वार' आता शिवसेनेनं भाजपवरच उलटवलाय. 'पालिकेप्रमाणे कॅबिनेट बैठकीतही पारदर्शकता असावी' अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.
Mar 3, 2017, 02:05 PM ISTमुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडला लाल दिवा देणार?
यश मिळाल्यानंतर ते पचवायला ही यावं लागतं. पिंपरी चिंचवड मधल्या भाजप नेत्यांना कदाचित त्याचा विसर पडलेला दिसतोय.
Feb 28, 2017, 10:30 PM ISTशिवसेना-भाजपमधला तणाव वाढला, मंत्रीमंडळाची बैठक रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 07:46 PM ISTनिवडणुकांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 06:04 PM ISTमोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी खुशखबर, ६६० कोटी रुपयांचे केले कर्जाचे व्याज माफ
मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. मंगळवारी मोदी सरकारने शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ केले आहे.
Jan 24, 2017, 04:25 PM ISTन सांगता पालकमंत्री बदलल्यान शिवसेना नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 09:40 PM ISTमंत्रिमंडळाच्या बैठकीतही शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:08 PM ISTकर्मचाऱ्यांचे पगार बँक खात्यात किंवा चेकने जमा करणे बंधनकारक
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत 'पेमेंट ऑफ वेजेस' अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार चेकने द्यावे लागणार आहेत. १० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांना हा नियम लागू असणार आहे.
Dec 21, 2016, 01:00 PM ISTजानरकरांमुळे मंत्रिमंडळाची शोभा वाढली- जयंत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 05:25 PM ISTनोटाबंदीचा निर्णय फसल्यास संपूर्ण जबाबदारी माझी - मोदी
नोटाबंदीचा जाहीर करण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना या निर्णयानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची कल्पना होती.
Dec 9, 2016, 06:30 PM ISTनोटबंदीनंतरच्या 200 टक्के दंडाबाबत फेरविचार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे.
Nov 24, 2016, 07:17 PM ISTकॅबिनेट बैठकीच्या पूर्वसंध्येला मुंडेंची सरकारवर टीका
कॅबिनेट बैठकीच्या पूर्वसंध्येला मुंडेंची सरकारवर टीका
Oct 4, 2016, 05:28 PM IST