calcium deficiency

कॅल्शियमच्या कमतरतेमुळं 'या' गंभीर आजारांचा धोका; वेळीच ओळखा ही लक्षणे

Calcium Deficiency Symptoms: शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम होतो. अशावेळी ही लक्षणे ओळखणे गरजेचे आहे. 

 

Jun 13, 2024, 04:45 PM IST

World Osteoporosis Day 2022: वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत झाली? मग ही बातमी तुमच्यासाठीच!

World Osteoporosis Day 2022: आपल्या शरीरातील हाडं शरीराचा भार वाहतात. शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचे काम हाडांचे असते. तेव्हा हाडांची काळजी घेणे गरजेचे आहे. 

Oct 20, 2022, 01:25 PM IST

दररोजच्या 'या' 4 चुका ठरतायत तुमच्या कंबर दुखीला कारणीभूत

पाठदुखीची कारणं जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला तुमचं आरोग्य सुधारण्यात मदत होऊ शकेल.

Apr 25, 2022, 08:05 PM IST

तुमच्याही नखांवर आहेत हे पांढरे डाग? यामागचे नेमकं कारण जाणून घ्या

तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, असं का होतं? हे चिन्ह का दिसतात?

Jan 25, 2022, 02:40 PM IST

शरीरात ही लक्षणे दिसल्यास कॅल्शियम कमी असल्याचा इशारा, चुकूनही दुर्लक्ष करु नका

 शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेची (Calcium Deficiency) चिन्हे ओळखणे महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही अनेक गंभीर समस्यांना बळी पडू शकता.

Jan 13, 2022, 08:50 AM IST

मनुका : दिवसाला फक्त 20 ग्रॅम आणि होतील जबरदस्त फायदे

 तुमच्या दैनंदिन आहारात जर मनुका समाविष्ट केला तर तुम्हाला जबरदस्त फायदे मिळतील.

Oct 10, 2021, 08:06 PM IST

'या' लक्षणांवरुन ओळखा शरीरातील कॅल्शियमची कमतरता!

हाडे, सांध्यांच्या बळकटीसाठी कॅल्शियम महत्त्वाचे असते. 

Jul 7, 2018, 11:19 AM IST