calcutta high court

तुरुगांतील महिला कैदी गर्भवती, 196 मुलांचा बाप कोण?; न्यायालयाकडून वडिलांना शोधण्याचे आदेश

Bengal Jail Women Prisoners Getting Pregnant: पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुरुंगातील महिला कैदी गरोदर असून आत्तापर्यंत 196 मुलांचा तुरुंगात जन्म झाला आहे. 

Feb 9, 2024, 01:26 PM IST

SC Vs HC : 'दोन मिनिटांच्या लैंगिक आनंदावर…' उच्च न्यायालयच्या सल्ला, सुप्रीम कोर्टाची नोटीस

एका बलात्कार प्रकरणातील निर्णयाच्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या भाषेवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील काही भाग अत्यंत आक्षेपार्ह आणि अन्यायकारक असल्याचं निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलंय. 

Dec 8, 2023, 10:15 PM IST

"जर मुलगी 2 मिनिटांच्या शारिरीक सुखासाठी झोकून देत असेल, तर...," हायकोर्टाची टिप्पणी

हायकोर्टाने मुलींना त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचे आणि दोन मिनिटांच्या आनंदाला बळी न पडण्याचे आवाहन केलं आहे. 

 

Oct 20, 2023, 03:30 PM IST

कोर्टानं शिवलिंग हटवण्याचे आदेश देताच खाली कोसळला कर्मचारी; न्यायाधीशांनी निर्णयच बदलला

Calcutta High Court : कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी शिवलिंग हटवण्याचे आदेश देताच निर्णय लिहीत असलेले सहाय्यक निबंधक अचानक बेशुद्ध पडले. त्यामुळे घाबरलेल्या न्यायाधिशांनी आपला निर्णयच बदलला आहे.

Aug 10, 2023, 04:27 PM IST

हायकोर्टाच्या आदेशामुळे सुप्रीम कोर्टाला रात्रीही करावं लागलं काम; तात्काळ सुनावणी घेत दिली स्थगिती

West Bengal : अनेकदा न्यायालयीन कामकाज हे वेळेत संपल्याचे आपण अनेकदा पाहिलं असेल. क्वचितचवेळा कोर्टाचे काम हे रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे पाहायला मिळतं. शुक्रवारी रात्रीही असाच काहीसा प्रकार सुप्रीम कोर्टात घडलाय.

Apr 29, 2023, 12:55 PM IST

कर्नाटक हिजाब बंदीचा फैसला 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे, दोन न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता

Karnataka hijab ban case: कर्नाटकातल्या हिजाब बंदीचा (hijab ban case) फैसला आता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपविण्यात आला आहे.(Supreme Court delivers split verdict)  

Oct 13, 2022, 12:37 PM IST

रथयात्रेसाठी भाजपची स्वारी सुप्रीम कोर्टाच्या दारी, पण सुनावणी पुढच्या वर्षी

पश्चिम बंगालमधील प्रस्तावित गणतंत्र वाचवा रथयात्रेचा मुद्दा भाजपने अत्यंत प्रतिष्ठेचा केला आहे.

Dec 24, 2018, 01:29 PM IST

भाजपला न्यायालयाचा झटका; अमित शाहांच्या रथयात्रेला परवानगी नाकारली

ही रथयात्रा पश्चिम बंगालमधील ४२ लोकसभा मतदारसंघामध्ये प्रवास करेल.

Dec 6, 2018, 07:15 PM IST

घटस्फोट घेताना पोटगीपोटी दाखल पगाराच्या 25 टक्के रक्कम देणे बंधनकारक!

घटस्फोटीत स्त्रियांना पुरुषाने पोटगीपोटी त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम देणे न्याय असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Apr 21, 2017, 09:53 AM IST