उशीखाली कापूर ठेवून झोपण्याचे फायदे माहितीयेत का?
चांगली झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असते. तुम्ही ऐकलं असेल की अनेकजण उशीखाली कपूर ठेवून झोपतात.
Dec 5, 2024, 04:30 PM ISTकापूर टाकलेल्या पाण्याने अंघोळ केल्यावर शरीराला मिळतील 5 फायदे
कापूरचे अनेक फायदे असून याला जर अंघोळीच्या पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने अंघोळ केली तर त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
Oct 31, 2024, 07:44 PM ISTघरात कापूर जाळण्याचे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितेय का?
हिंदू धर्मशास्त्रात पुजेच्या विधीसाठी कापूर महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे कापूरला आयुर्वेदातही मोठे महत्त्व दिले जाते.
Mar 13, 2024, 08:39 PM ISTघरात कापूर कधी जाळावा, हे नियम माहिती असायलाच हवेत!
घरात कापूर कधी जाळावा, हे नियम माहिती असायलाच हवेत!
Sep 27, 2023, 05:49 PM ISTआर्थिक समस्यांवर रामबाण उपाय; कापूरच्या 'या' उपायांनी दूर होतील वास्तू दोष
शुभ कार्य आणि पूजा करताना त्या ठिकाणी कापूर जाळला जातो. यामागे धार्मिक कारण आहे.
Jun 7, 2023, 09:52 PM ISTHome Remedies : 2 रुपयांचा कापूर बदलू शकतो तुमचे आयुष्य, याचे फायदे जाणून व्हाल चकीत !
Health News : आपल्या घरात कापूर सहज मिळतो. देवासाठी किंवा आरतीसाठी कापराचा उपयोग केला जातो. हाच 2 रुपयांचा कापूर तुमचे आयुष्य बदलू शकतो. याचे खूप फायदे आहेत, ते कमी लोकांना माहीत आहेत.
Dec 2, 2022, 09:39 AM ISTMosquitoes Home Remedies: डासांच्या प्रादुर्भावामुळे हैराण, करा हे 4 घरगुती उपाय; तात्काळ आराम
Remedies for Mosquitoes: जर तुम्हालाही डासांचा (Mosquitoes) त्रास होत असेल तर यावर एक उपाय आहे. आम्ही तुम्हाला डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. या उपायाचा अवलंब केल्याने डास तुमच्या खोलीतून बाहेर पडतीलच. तसेच ते घरातूनही पळून जातील.
Sep 10, 2022, 12:09 PM ISTघरात सारखी कोळ्याची जाळी येतात, तर मग करा 'हे' सोपे उपाय
ज्योतिषशास्त्रात याला अशुभ आणि धनसंकटाचे कारण मानलं गेलेय
Jul 25, 2022, 05:46 PM ISTपुजेसाठी वापरण्यात येणाऱ्या कापूरचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
जाणून घेऊया भीमसेनी कापूराचे महत्त्वपूर्ण फायदे.
Jun 10, 2021, 08:00 PM ISTकापूर कोरोनावर उपायकारक? जाणून घ्या काय आहे सत्य
कोरोनावर अद्याप कोणतंही औषधं तयार करण्यात आलं नाही.
Mar 19, 2020, 07:32 PM ISTकापूरचे जबरदस्त फायदे...घ्या जाणून
कपूरचा वापर मुख्यत्वेकरुन पुजेमध्ये केला जातो. मात्र या कापूरचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी तसेच आरोग्यासाठीही होतो.
Mar 12, 2018, 01:01 PM ISTकापूराचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क
हे सर्वांनाच माहिती आहे की, कापूराचा वापर होम हवन, पूजा आणि अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये थंडाई म्हणून केला जातो. यासोबतच कापूराचे आणि कापूराच्या तेलाचे अनेक चमत्कारीक फायदेही आहेत.
Dec 26, 2017, 08:02 PM ISTपूजेसाठी नाही आरोग्यासाठी उपयोगी कापूर, आठ फायदे
कापूर पूजेसाठी किंवा आरती करताना वापरतात. पण आरोग्याच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर आहे. कापूरचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांना दूर पळविण्यासाठी केला जातो. कापूर त्वचा, स्नायू आणि उतींची सूज कमी करण्यात मदत करते.
Jan 14, 2016, 10:26 PM ISTकर्पूरारती कशासाठी केली जाते?
पुजेनंतर आरती केली जाते आणि आरती संपताना कापूर जाळून शेवटची आरती केली जाते. आरतीच्या वेळी कापूर का जाळावा, यामागे एक शास्त्र आहे.
Sep 25, 2012, 12:55 PM IST