आता कॅन्सरच्या रुग्णाच्या डोक्यावर आणखी एक भार येणार आहे. याचे कारण म्हणजेत कॅन्सर रुग्णाच्या औषधे महागणार आहेत.आता सरकारने कोणकोणत्या औषधांच्या किंमतींमध्ये किती वाढ होणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
Pharaoh Curse :इजिप्तमध्ये बंद शवपेट्यांमधील संशोधनातून एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या राजाच्या शापाने कॅन्सरवर मात करता येईल, असा दावा करण्यात आला आहे.
चहा हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक, पदार्थ होत चालला आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते. पण हाच चहा गाळण्याची पद्धत तुम्हाला कॅन्सरच्या जवळ नेत आहे.
गेल्या 5 वर्षांत टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि मुंबईतील इतर केंद्रांमध्ये बालपणीच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 2% वाढ झाली आहे. 2019 मध्ये 2981 मुलांवर उपचार करण्यात आले, तर 2024 मध्ये ही संख्या 3874 पर्यंत वाढली. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार दरवर्षी अंदाजे 50,000 मुलांना कर्करोगाचे निदान होते.
दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जगभरात 'जागतिक कर्करोग दिन' साजरा केला जातो. हा दिवस कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची, त्याबद्दल माहिती पसरवण्याची आणि या आजाराशी लढण्यासाठी जागतिक प्रयत्नांना बळकटी देण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो.
cancer care district hospitals:निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प 2025 मध्ये आरोग्य क्षेत्र मजबूत करण्यासंदर्भात अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले.
माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज 4 कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी उत्तर दिलं होतं, पण त्या दोघींनी हार न मानता आयुर्वेद डाएटच्या मदतीने 40 दिवसांमध्ये कॅन्सवर मात केली.
Budget 2024 :कॅन्सरच्या तीन औषधांवर कस्टम ड्युटीवर सूट देण्यात आलीये. त्यापैकी पहिले औषध म्हणजे ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन. हे अँटीबॉडी-औषध असून ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी त्याचा वापर केला जातो.
Cancer Treatment Cost:कॅन्सरच्या रूग्णांना दिलासा देण्यासाठी 3 औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने एक्स-रे वरील शुल्कही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jay Shah Help Anshuman Gaekwad : टीम इंडियाचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड सध्या ब्लड कॅन्सरशी (cancer treatment) झुंज देत आहेत. त्यासाठी बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) मदत जाहीर केलीये.
Colon cancer :वेळीच निदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवून आणि निरोगी जीवनशैलीच्या सवयींचा अवलंब करून, कोलोरेक्टल कर्करोगास प्रतिबंध करणे शक्य आहे. प्रत्येकाला या कर्करोगाच्या विविध टप्प्यांबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे.
Oral Cancer:तोंडाचा कर्करोग हा तरुणांसाठी चिंतेचा विषय नाही हा एक गैरसमज आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा लैंगिक संक्रमिक व्हायरस आहे. त्याच्या काही प्रकारच्या स्ट्रेनमुळे तरुण लोकांमध्ये वाढत्या संख्येने तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे दिसतात.
What is saree cancer : साडी नेसायची म्हटलं की महिलांचा वेगळाचं उत्साह असतो. कारण साडी एक उत्तम आऊटफीट मानले जाते. भारतात असे मानले जाते की साडी एका स्त्रीला पूर्णपणे करते. मात्र या साडीच संदर्भात महत्त्वाची बातमी येत आहे.
cancer treatment : कर्करोग म्हणजे कॅन्सर. या आजाराचे नाव ऐकले तरी धडकी भरते. कॅन्सर हा मध्यमवयानंतरचा आजार आहे. मात्र यासंदर्भात दिलासादायक बातमी समोर येत आहे.
Cancer Treatment:कर्करोगाच्या उपचारानंतरही कॅन्सर अनेक रुग्णांमध्ये पुन्हा पसरण्याची शक्यता असते. टाटा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी अभ्यास करून याचं कारण शोधून काढलंय. हे संशोधन टाटा हॉस्पिटलच्या ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) हॉस्पिटल, खारघरचे डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं.
Indian spices to treat cancer : जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे असतात. त्यातच आता एका रिसर्चनुसार कॅन्सरवर आता भारतीय मसाले वापरुन उपचार करणं शक्य होणार आहे.
Breast Cancer Treatment :आमच्याकडे एक औषध आहे जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते, असा दावा संस्थेने केला.
जीवघेण्या कॅन्सर आजारावर उपचार करणारी लस शोधल्याचा दावा ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसने केला आहे. या लसमुळे उपचाराचा कालावधी कमी होईल असं सांगितलं जात आहे.
Cancer Killing Pill: सर्वात जीवघेणा आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅन्सरवर (Cancer) अखेर औषध सापडलं आहे. वैज्ञानिकांना तब्बल 20 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर हे यश मिळालं आहे. AOH1996 असं या औषधाला नाव देण्यात आलं असून, त्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. या औषधाला एका 9 वर्षाच्या मुलीचं नाव देण्यात आलं आहे. हे औषध शरिराला कोणतंही नुकसान न पोहोचवता, कॅन्सर ट्यूमटरला मुळापासून संपवतं असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.
Cancer Early Sign : कॅन्सर आपल्याला कधी गाठतो हे मानवला कळतं नाही. कारण कॅन्सर म्हणजे कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं ही सहज लक्षात येतं नाही. त्यामुळे अनेक वेळा हातातील वेळ निघून जाते.
Testicular Cancer Sign : बदललेली जीवनशैली आणि चुकीचे खाणपान यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये अनेक आरोग्याने नागरिकांना त्रस्त केलं आहे. त्यातच जगभरात कॅन्सरने झपाट्याने आपले पाय पसरवले आहेत. 15- 45 वयोगटातील पुरुषांना या जीवघेणा कर्करोगामुळे नपुंसक होण्याची भीती आहे.