Horoscope : 4 राशीच्या लोकांना मिळणार चांगली संधी, जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल दिवस
ग्रह नक्षत्रांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आजचा रविवार 12 राशींसाठी कसा असेल?
Oct 20, 2024, 06:41 AM ISTकर्ज घेण्यापासून दूर राहा, पती पत्नीमध्ये संशयाचा घेरा, भागीदारीतही राहा सावधान; वाचा आजचं राशीभविष्य
शनिवार, 19 ऑक्टोबर म्हणजे शनिदेवाचा दिवस आहे. त्यात आज सिद्धी योग, व्यतिपात योग अशा स्थितीत आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य
Oct 19, 2024, 08:29 AM ISTजोडीदारासोबत वाद, कामाच्या ठिकाणी तणाव, 3 राशीच्या लोकांनी अजिबात करु नका 'ही' चूक; वाचा राशिभविष्य
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 रोजी चंद्र मेष राशीत असेल. तसेच अश्विनी नक्षत्र आणि वज्र योग आहे. भगवान विष्णूंना सर्वात प्रिय असलेला कार्तिक कृष्ण महिनाही आजपासून सुरू होत आहे.
Oct 18, 2024, 07:18 AM ISTHoroscope : कामाच्या ठिकाणी 3 राशीच्या लोकांनी राहा सावध; काही लोकांपासून सावध राहा
Todays Horoscope : गुरुवार, 17 ऑक्टोबर 2024 रोजी चंद्र मीन राशीतून बाहेर पडेल आणि दुपारी 4 वाजता मेष राशीत प्रवेश करेल. तसेच आज रेवती नक्षत्र आणि हर्षन योग आहे. पंचकही आजपासून संपणार आहे.
Oct 17, 2024, 06:56 AM ISTडाव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तींना हृदय आणि मेंदूच्या आजारांचा धोका जास्त, अभ्यसातून धक्कादायक खुलासा
जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांपेक्षा डावखुऱ्या लोकांना अनेक आजारांचा धोका असतो. डावखुरे लोक हे एकूण लोकसंख्येच्या फक्त 10 टक्के आहेत, हे संशोधन आश्चर्यकारक आहे.
Oct 16, 2024, 03:12 PM ISTHoroscope : कोजागिरी पौर्णिमेला चमकेल 4 राशीच्या लोकांचं नशिब; होणार आर्थिक लाभ
आज शरद पौर्णिमा. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणत्या राशीवर राहील चंद्राची विशेष कृपा.
Oct 16, 2024, 07:03 AM ISTHoroscope : नात्यामुळे मानसिक तणाव, तर काही लोकांना आर्थिक फायदा, कसा असेल आजचा दिवस?
आज 15 ऑक्टोबर मंगळवार आठवड्याचा दुसऱ्या दिवस, तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Oct 15, 2024, 08:20 AM IST
'समोरच्यासाठी आपण काय आहोत हे समजून घेणं महत्वाचं असतं'; जेव्हा अतुल परचुरेंनी सर्व मित्रांना दाखवला आरसा
Atul Parchure Passes Away: मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं अकाली निधन झालं आहे. अतुल परचुरे आपल्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे. त्यांनी मैत्रीबद्दल भाष्य केलेला असाच एक व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.
Oct 14, 2024, 08:20 PM IST
ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन
ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते.
Oct 14, 2024, 07:25 PM IST
गायीच्या गोठ्यात झोपल्यास कर्करोग बरा होतो, तर गायीवर हात फिरवल्यास...; BJP च्या मंत्र्याचा अजब दावा
Cow Cancer Cure: गायाच्या गोठ्यात झोपल्यामुळं कर्करोगावर मात करता येते, असा दावा भाजपच्या मंत्र्याने केला आहे.
Oct 14, 2024, 10:28 AM ISTHoroscope : जॉबमध्ये मिळेल प्रमोशन, आर्थिक स्थितीमध्ये होईल सुधार, कसा असेल आजचा दिवस
राशीभविष्यानुसार आजचा सोमवार म्हणजेच 14 ऑक्टोबर हा दिवस सर्व राशींसाठी उत्तम असणार आहे. आज काही राशीच्या लोकांना व्यवसायात नवीन संधी मिळतील. त्याच वेळी, काही राशीचे लोक काही वैयक्तिक कामाबद्दल खूप उत्सुक दिसतील.
Oct 14, 2024, 07:00 AM ISTHoroscope : कोणत्या राशीच्या लोकांवर सूर्याचा आशिर्वाद? कसे असेल 12 राशींचे भविष्य
हिंदू धर्मात राशीभविष्याला अधिक महत्त्व आहे. अनेक लोक दिवसाची सुरुवात आपलं भविष्य वाचूनच करतात. अशावेळी आजचा रविवार कोणत्या राशीसाठी असेल लाभदायक?
Oct 13, 2024, 06:49 AM ISTHoroscope : आज 4 राशींच्या लोकांना मालव्य राजयोगमधून होणार लाभ, पाहा 12 राशींचं भविष्य
अनेकांना दैनंदिन राशीभविष्य जाणून घेण्यास अधिक रस असेल. आजचा दिवस हा 4 राशींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. नवमी माळ असताना आज देवीची उपासना करणं महत्त्वाचं ठरेल.
Oct 11, 2024, 07:06 AM ISTHoroscope : 3 राशीच्या लोकांच्या इच्छा होतील पूर्ण, कसा असेल आजचा दिवस
10 ऑक्टोबर 2024 गुरुवार हा दिवस राशींसाठी कसे असेल?
Oct 10, 2024, 01:00 AM ISTकर्क राशीच्या लोकांनी राहावं सावधान, नवरात्रीच्या सातव्या दिवशी कुणावर बरसणार देवीची कृपा?
Todays Horoscope : आजचा दिवस कसा असेल? नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची देवीची कोणावर पडणार परिणाम ?
Oct 9, 2024, 09:06 AM IST