कारच्या सीट बेल्टवरील गुप्त बटण खूप महत्त्वाचं, 99% वाहनचालकांना यांची माहिती नाही
Interesting Facts : कार चालवताना सीट बेल्ट लावणे हे बंधनकारक आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. पण या सीट बेल्टशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहे.
Mar 13, 2024, 12:56 PM ISTJCB चा रंग पिवळाच का असतो? 'या' मशीनचं खरं नाव काय? जाणून आश्चर्य वाटेल
JCB's real name and why it has Yellow colour : जेसीबीचं खरं नाव काय आणि पिवळ्या रंगाचीच का असते ही मशीन?
Feb 9, 2024, 05:47 PM ISTनव्या कोऱ्या कारवर लावलं म्हशीचं स्टीकर! 'त्या' 3 शब्दांनी जिंकली सर्वांची मनं
Car sticker Viral Video: सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडीओला 1 लाख 75 हजारांहून अधिक लाईक्स आणि 22 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Jan 14, 2024, 09:37 AM ISTकल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ; केडीएमसीची कारवाई
kalyan-dombivli news :आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. केडीएमसी प्रशासनाने चौकशीनंतर ही कारवाई केली.
Dec 27, 2023, 11:53 PM ISTVIDEO : 2023 मध्ये 19 हजार 117 गाड्यांसाठी स्पेशल नंबर
Kolhapur Car Vip Number
Dec 27, 2023, 01:35 PM ISTपुढच्या वर्षापासून कार घेणे महागणार! कंपन्या जानेवारीपासून वाढवणार किमती
पुढील वर्षी जानेवारीपासून कार खरेदी करणे थोडे महाग होऊ शकते. वाढत्या खर्चामुळे आणि वाढत्या महागाईमुळे बड्या ऑटोमोबाईल कंपन्या जानेवारीपासून किमती वाढवण्याचा विचार करत आहेत.
Dec 12, 2023, 05:06 PM ISTकार चोरांचं दुकान होणार कायमचं बंद, Jio ने आणलं खास डिव्हाइस; मिळतंय 'इतक्या' कमी किंमतीत
Jio Motive: जिओ मोटीव्हसोबत तुम्हाला एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. त्यानंतर 599 रुपयांचे वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
Nov 6, 2023, 10:18 AM ISTVirat Kohli Birthday :'डिझेलच्या गाडीत टाकलं पेट्रोल अन्...', विराटच्या पहिल्या गाडीचा किस्सा तुम्हाला माहितीये का?
Virat Kohli Birthday : मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पहिली कार (Virat Kohli First Car) सफारी होती. त्यावेळी सफारी ही गाडी असायची जी पाहून लोक स्वतःहून रस्ता मोकळा करायचे. सफारी विकत घेण्यामागे ती प्रेरणा होती, असं विराट कोहली (Virat Kohli) सांगतो.
Nov 5, 2023, 04:05 PM ISTMaratha Reservation | कोणी फोडल्या हसन मुश्रीफ यांच्या कार? ते दोघे पोलिसांच्या ताब्यात
Maratha Reservation Mumbai Police Arrested Two For Vandalising Minister Hasan Mushrif car
Nov 1, 2023, 10:35 AM ISTसाड्यांनी भरलेल्या कारमुळे काँग्रेस-BJP मध्ये राडा; जाणून घ्या नक्की घडलं काय
Car Full Of Sarees BJP vs Congress: ही कार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणामध्ये आता राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
Oct 31, 2023, 10:16 AM ISTकाही कार आणि बाईक्सच्या नंबर प्लेटवर फक्त A/F का लिहिलेलं असतं?
What does AF mean on Bikes And Cars Number Plate: तुम्हीही अनेकदा A/F लिहिलेल्या नंबर प्लेट पाहिल्या असतील.
Oct 19, 2023, 04:51 PM ISTAuto News : ही तर विषाची परीक्षाच! कारमधला 'हा' स्पेअरपार्ट चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या; कारण चक्रावणारं
Car Purchase : तुम्ही ज्यावेळी एखादी कार खरेदी करता, त्यावेळी तिथं वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच तंत्रज्ञानांवरही तुम्ही भर देता. त्याबाबतची माहिती जाणून घेता.
Aug 26, 2023, 10:47 AM IST
250 कोटींची कार! जाणून घ्या Rolls Royce 'या' कारमध्ये नेमकं असं आहे तरी काय?
Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car: तुम्ही आतापर्यंत काही लाखांच्या किंवा अगदी काही कोटींच्या कारबद्दल ऐकलं किंवा वाचलं असेल. तुम्ही स्वत:ही अनेकदा लाखो रुपयांच्या कार्स चालवल्या असतील. पण आलिशान कार बनवणाऱ्या रोल्स रॉयल्स कंपनीने नुकतीच लॉन्च केलेली कार ही किंमतीसंदर्भात जगातील सर्वात महागडी कार आहे. जाणून घ्या या कारच्या फिचर्सबद्दल...
Aug 23, 2023, 06:17 PM ISTVIDEO: नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड करणारे संशयित ताब्यात
Nashik Car Damage latest breaking news
Jul 25, 2023, 07:35 PM ISTकारमध्ये अडकला 3 वर्षांचा मुलगा; नंतर वडिलांनी जे केलं ते सर्वांसाठीच धडा घेण्यासारखं
3 Year Old Son Locked Himself In Car: मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी त्याचे वडील गेले असता मुलाने स्वत:ला कारच्या चावीसहीत कारमध्ये कोंडून घेतलं आणि एकच गोंधळ उडाला. त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम या व्यक्तीने सांगितला आहे.
Jul 25, 2023, 09:31 AM IST