car

रिक्षा चालकाला कारच्या खिडकीला लटकवत 2 किमी फरफटत नेलं, पोलीस दिसताच रस्त्यावर ढकललं अन्...; रात्री रंगला थरार

Crime News: सलून संचालक सत्तार हे ई-रिक्षाही चालवतात. रविवारी संध्याकाळी ते दुकान बंद करुन आपल्या सहकाऱ्यासह घरी चालले होते. यावेळी कारला ई-रिक्षाचा स्पर्श झाल्याने कारचालकात आणि त्यांच्यात वाद झाला. यानंतर कारचालक सत्तार यांना काचेत लटकवत फरफटत घेऊन गेले. 

 

Jul 17, 2023, 10:11 AM IST

रतन टाटांनी आपल्या सर्वांना केलंय एक महत्त्वाचं आवाहन! पोस्टला 15 लाखांहून अधिक Likes

Ratan Tata Instagram Post: रतन टाटांनी केलेली ही पोस्ट पाहून अनेकांनी अशा माणसासाठी इन्स्ताग्रामवर रिस्पेक्ट बटण हवं असं म्हटलं आहे. तर बऱ्याच जणांनी या विषयाकडे लक्ष वेधल्याबद्दल रतन टाटांचे आभार मानले आहेत.

Jul 6, 2023, 08:24 AM IST

मुंबईत भयानक अपघात; कारच्या धडकेत स्कुटीचे 3 तुकडे

मुंबईत हिट अँड रनची घटना घडली आहे. कारने स्कुटीला धडक दिली. या अपघातात स्कुटी चालकाचा मृत्यू झाला आहे. 

Jun 27, 2023, 11:28 PM IST

अदृश्य सहप्रवासी! ChatGPT मुळं कार प्रवास होणार अधिक सुखकर अन् रंजक

ChatGPT AI News : मुळात कार चालवण्याचा आणि त्यातून प्रवास करण्याचा अनुभव द्विगुणित कसा होईल यावरच कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी अधिक भर दिल्याचं पाहायला मिळालं. 

 

Jun 19, 2023, 12:37 PM IST

काळ्या रंगाची कार खरेदी करण्यापूर्वी हे वाचा; लगेच निर्णय बदलाल

Car News : मेटॅलिक ब्लू, आयव्हरी गोल्ड असे एक ना अनेक रंग उपलब्ध असले तरीही काही मंडळी मात्र काळ्या रंगाचीच कार खरेदी करण्याचा पसंती देतात. 

Jun 16, 2023, 09:27 AM IST

Driving Tips : कार चालवताना अचानक ब्रेक फेल झाला...., जाणून घ्या 'या' टिप्स

Driving Tips In Marathi : तुम्ही गाडी कितीही व्यवस्थितत चालवलीत तरी गाडी आपल्याला धोका दिला तर जीवाला मुकावे लागते. गाडी चालवताना गाडीचा कोणता भाग कधी खराब होईल हे सांगता येणार नाही.

Jun 8, 2023, 12:41 PM IST

Thane Accident: धावत्या कारमध्ये लोखंडी सळई आरपार घुसली; ठाण्यातील अंगावर काटा आणणारा अपघात

Thane Accident News: ठाण्यात भर रस्त्यात एक विचित्र अपघात झाला आहे. ब्रीजवरुन लोखंडी सळई कोसळून थेट कारच्या छतामधून आर पार घुसली आहे. 

Jun 5, 2023, 04:36 PM IST

नव्या Mahindra XUV 700 मध्ये डिलिव्हरीच्या आधीच पेट्रोलच्या जागी भरलं डिझेल, ग्राहकाने लावला डोक्याला हात

Mahindra XUV 700 सध्या दोन घटनांमुळे चर्चेत आली आहे. पहिल्या घटनेत जयपूरजवळ महामार्गावर कारमध्ये अचानक आग लागली होती. तर दुसऱ्या घटनेत एका डिलरशीपने डिलिव्हरीच्या आधी पेट्रोल मॉडेलमध्ये डिझेल भरलं आहे. 

 

May 31, 2023, 07:37 PM IST

मुलगी घरात कुठेच सापडेना, अखेर कारमध्ये जाऊन पाहिलं तर आई-वडील हादरले; बेशुद्ध अवस्थेत...

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली (Bareily) येथे एका तीन वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिमुरडी खेळताना कारमध्ये बंद झाली होती. पण तिच्या आई वडिलांनी याची काहीच माहिती नव्हती. मुलगी दिसत नसल्याने शोध घेतला असता ती कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिचा मृत्यू झाला होता. 

 

May 25, 2023, 12:08 PM IST

TATA हॅरियर, सफारीचे नवे मॉडेल, त्यांची किंमत, फिचर्स पाहून म्हणाल, आणि काय हवं...?

TATA Cars : ज्यावेळी एखादी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा अनेक निकष अंदाजात घेतले जातात. त्यातही कार महागडी असेल, तर त्यामध्ये आपण भरतोय तितक्या पैशांमध्ये सुविधा योग्य आहेत ना हे पाहण्यालाच अनेकांचं प्राधान्य.

 

May 3, 2023, 04:04 PM IST

गाडीची टाकी फूल केल्यास स्फोटाचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

खरंच गाडीच्या टाकीचा स्फोट होऊ शकतो का...? हा संभ्रम लोकांच्या मनात आहे...हा दावा इंडियन ऑईलच्या नावाने केलाय...यासंबंधीचा मेसेज व्हायरल होतोय.

Apr 21, 2023, 11:15 PM IST

Cheapest Car : तुमच्या बजेटला धक्का न लावता खरेदी करा ‘या’ कार, जबरदस्त मायलेजसह मिळवा अफलातून फिचर्स

Budget Cars : हक्काची कार असावी, वाटेत तेव्हा वाटेल तिथे आणि वाटेल त्या वेळी निघून जावं अशीच तुमचीही इच्छा आहे? मग वाट कसली पाहताय? बजेटची चिंता आता करुच नका. कारण कार खरेदीचं बेस्ट डील तुमची वाट पाहतंय म्हणे...

Apr 16, 2023, 08:57 AM IST

Virat Kohli Car: "मी भावासोबत पेट्रोल पंपावर पोहोचलो अन्..."; विराटने सांगितला पहिल्या गाडीचा किस्सा!

Virat Kohli with safari : मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पहिली कार (Virat Kohli First Car) सफारी होती. त्यावेळी सफारी ही गाडी असायची जी पाहून लोक स्वतःहून रस्ता मोकळा करायचे. सफारी विकत घेण्यामागे ती प्रेरणा होती, असं विराट कोहली (Virat Kohli) सांगतो.

Apr 14, 2023, 04:47 PM IST

Leh Ladakh : लेह-लडाखमध्ये हे काय सुरुये? बहुचर्चित भाजप खासदारांमुळे झाला प्रकार समोर, Maruti Suzuki ला दणका

Leh Ladakh : लेह लडाखमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. इथलं नैसर्गिक सौंदर्य पाहत असताना पर्यटक सोबत आठवणींचा खजिना घेऊन जातात. पण, ही मंडळी मात्र पोलिसांचा ओरडा खाऊन गेली आहेत.

 

Apr 13, 2023, 10:42 AM IST