VIDEO : बुलेट ट्रेनसारखी सुसाट धावणार कार, पहा व्हीडिओ
ही आहे खरीखुरी रस्त्यावरुन उडणारी बुलेट कार. ही कार रस्त्यावरुन धावणार नाही तर रस्त्याच्यावर 35 मिलीमीटर उंचीनं उडणार आहे.
Sep 22, 2022, 11:32 PM IST
Car Safety: गाडीतील सीट बेल्टबाबत सरकारची मोठी योजना, तुमचा कोणताही चालणार नाही जुगाड
Modi Government Draft: M आणि N श्रेणींमध्ये सर्वच वाहनांचा समावेश होतो. ज्यांना किमान 4 चाके आहेत आणि ज्यांचा वापर प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही कामांसाठी केला जातो. यामध्ये बेसिक ते हाय एंड वाहनांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असेल.
Sep 21, 2022, 10:36 AM ISTचिमुकलीचा 'आनंद' पाहून महिंद्रा देखील भारावले, दिली अशी प्रतिक्रिया, Tweet viral
Anand Mahindra यांचं आणखी एक ट्विट सध्या चर्चेत आहे. चिमुकलीचा आनंद पाहून पहा आनंद महिंद्रा काय म्हणाले...
Sep 15, 2022, 08:23 PM ISTVideo | वर्ल्ड न्यूज | लंडनमधून चोरलेली अडीच कोटींची कार सापडली पाकिस्तानात
A car worth two and a half crore stolen from London was found in Pakistan
Sep 10, 2022, 07:50 PM ISTVideo | कसं शक्यंय? London मधून चोरलेली कार थेट पाकिस्तानात?
Karachi Car Stolan From london Found In Pakistan
Sep 5, 2022, 09:25 AM ISTचोरट्यांपासून तुमची गाडी सुरक्षित ठेवायची असेल तर 'ही' गोष्ट करा!
जर तुमची कारही घराबाहेर किंवा असुरक्षित ठिकाणी उभी असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही अशा चोरीपासून स्वत: ला बचावू शकता.
Sep 3, 2022, 02:22 PM ISTVideo | इगतपुरीमध्ये कारमध्ये सापडला जळालेला मृतदेह
A charred body was found in a car in Igatpuri
Aug 30, 2022, 08:40 PM ISTTataचा मोठा धमाका! एकाचवेळी 3 तगड्या SUV लॉन्च, पाहा किंमत आणि लेटेस्ट फीचर्स
Tata Nexon, Harrier आणि Safari Jet Edition: टाटा मोटर्सनेही ग्राहकांसाठी आपल्या SUV कार्सची नवीन आवृत्ती लॉन्च केली आहे.
Aug 27, 2022, 03:25 PM ISTSUV ची ही गाडी होणार लवकरच लॉन्च? लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात..
सॉनेट कंपनीची ही एक आकर्षक गाडी आहे.
Aug 20, 2022, 11:02 PM ISTकारचे ब्रेक फेल झाले तर काय करावं? जाणून घ्या माहिती
बऱ्याचदा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाले असल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. या अशा अपघातात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
Aug 17, 2022, 10:05 PM ISTविनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात; मेटे गंभीर जखमी असल्याची माहिती
आज पहाटे 5:30 वाजता भाताण बोगद्या जवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे.
Aug 14, 2022, 06:51 AM ISTFact Check : मुलांना कारमध्ये बसवताय? हा व्हीडिओ पाहा आणि खबरदारी घ्या
हा व्हीडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही मुलांना गाडीमध्ये बसवण्याचं धाडस करणार नाहीत. एक छोटीसी चूक या मुलाच्या जीवावर बेतू शकली असती.
Aug 10, 2022, 09:13 PM ISTVideo | भंडाऱ्यात पुराच्या पाण्यात वाहून गेली कार
Video | The car was washed away in flood water in Bhandara
Aug 10, 2022, 05:20 PM ISTमोठं कुटुंब मोठी कार! आता कार घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण
मोठं कुटुंब तर मोठी कार आणि ती पण स्वस्त. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही.
Aug 8, 2022, 06:52 PM ISTAuto Tips: बाइक, स्कूटर किंवा कारमध्ये साप घुसला तर 'या' तीन बाबी करा, अन्यथा...
वाहनात साप घुसल्याचं कळताच काळजी घेणं आवश्यक आहे. काही साप विषारी असतात आणि त्यांच्या दंशाने जीव जाण्याची शक्यता असते.
Aug 7, 2022, 01:21 PM IST