car

मुलुंडमध्ये कारमध्ये आढळला प्रेमी युगुलाचा मृतदेह

मुलुंड न्यायालयाच्या परिसरात पहाटे एका कारमध्ये प्रेमी युगुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. सकाळी काही नागरिकांनी या परिसरात एक गाडी खूप वेळ हेडलाईट चालू ठेऊन उभी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारची पाहणी केली. पोलिसांना आतमध्ये या दोघांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी कारच्या काचा फोडून या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या कारमध्ये विषाची एक बाटली ही सापडली आहे. यावरून या दोघांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Jun 6, 2018, 10:00 PM IST

गाडीची कागदपत्र आता 'डीजी लॉकर' या अॅपवर

गाडी चालवताना कागदपत्र आवश्यक नाहीत 

May 25, 2018, 09:02 PM IST

रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलिसांकडून मारहाण

भारताचा ऑल राऊंडर आणि आयपीएलच्या चेन्नई टीमचा खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रीवा सोळंकीला पोलिसांकडून मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे

May 21, 2018, 11:42 PM IST

अकोल्यात धावत्या कारनं अचानक घेतला पेट

अकोल्यात धावत्या कारनं अचानक घेतला पेट 

May 18, 2018, 08:24 PM IST

सुट्टीच्या दिवसांत फिरायला जायचा प्लॅन आखत असाल तर...

...तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे

May 17, 2018, 10:59 PM IST

लक्षवेध | वेगाची हाव... मृत्यूचा घाव!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 14, 2018, 11:21 PM IST

टोल टाळण्यासाठी बॅरिकेड घेऊन गाडी पसार, पोलिसांनी घडवली अद्दल

कानून के हाथ बहुत लंबे होते है... या फिल्मी डायलॉगचा प्रत्यय आबिद अली मुन्सफी सैय्यद याला नुकताच आला.

May 11, 2018, 10:44 PM IST

टोल टाळण्यासाठी बॅरिकेड घेऊन गाडी पसार, पोलिसांनी घडवली अद्दल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 11, 2018, 09:41 PM IST

एका लिटरमध्ये २४.४ कि.मी चालणार ही कार किंमतही कमी

हे इंजिन ९९ bhp पॉवर आणि २१५ Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि २४.४ कि.मी प्रति लीटर एवढ मायलेज देईल असे सांगण्यात आलयं. 

Apr 26, 2018, 06:51 PM IST

आमरस पडला साडेपाच लाखाला, कारची काच फोडून रक्कम पळवली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 06:01 PM IST

डेव्हिड वॉर्नरच्या कुटुंबातला सदस्यही वादात सापडला

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरवर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. 

Apr 23, 2018, 09:59 PM IST

२०१७-१८ मध्ये या गाडीची झाली सर्वाधिक विक्री

मारुती अल्टो ही देशात सर्वाधिक विक्री झालेली चारचाकी गाडी आहे.

Apr 20, 2018, 11:34 PM IST

अबब... पुण्यातल्या वाहनांची संख्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल

  दुचाकींचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये वाहनांची संख्या झपाट्यानं वाढतेय. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीमध्ये पुण्यातील वाहनसंख्या पुण्याच्या लोकसंख्ये इतकीचं किंबहुना त्यापेक्षाही अधिक दिसून आलीय.

Apr 5, 2018, 09:25 PM IST

नागपूरमध्ये कार टू कोच व्हील चेअर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 06:51 PM IST

गाडीत गुदमरून चिमुरड्याचा मृत्यू

पुण्यात चाकणमध्ये गाडीत गुदमरून एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. करण पांडे असं या मुलाचं नाव होतं. सोमवारी दुपारी करण त्याच्या मित्रांबरोबर खेळत होता... खेळता खेळता तो दुपारी बाराच्या सुमाराला एका एस्टिम गाडीमध्ये बसला... त्यानंतर गाडी लॉक झाली.

Apr 3, 2018, 07:26 PM IST