car

महिंद्रा XUV500 भारतात लॉन्च

महिंद्राची XUV500 ही गाडी भारतामध्ये लॉन्च झाली आहे. 

Dec 5, 2017, 08:55 PM IST

कार चालवताना महिलेने असं काही पाहिलं की...

बियांका मेर्रिक या तरुणीसोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे.

Dec 1, 2017, 05:32 PM IST

सांगली | हरीपूर | वडिलांच्या कारखाली सापडून चिमूरड्याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 05:00 PM IST

नाशिक | इनोव्हा गाडीमध्ये रुग्णाची सोनोग्राफी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 11:37 PM IST

तैमुरला पहिल्या बालदिनाला मिळालं करोडोंचं गिफ्ट

गेल्या वर्षी सैफ अली खान आणि करिनाच्या आयुष्यात तैमुर आला आणि त्यांचं सारं जीवनच  बदललं.

Nov 14, 2017, 03:19 PM IST

'१ रुपयात घरी आणा कार', जाणून घ्या 'टाटा' ऑफरच्या 'या' पाच गोष्टी

 'टाटा मेगा ऑफर'ने 'मॅक्स सेलिब्रेशन ऑफर' सुरू केली आहे. ही ऑफर २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

Nov 12, 2017, 07:49 AM IST

फोर्डची EcoSport SUV लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

फोर्ड इंडियानं गुरुवारी त्यांची नवी SUV इकोस्पोर्टचं नवं व्हेरियंट लॉन्च केलं आहे.

Nov 9, 2017, 07:06 PM IST

खड्यांमुळे कोट्यवधींची कार बे'कार'

नाशिकसह राज्यभरातील रस्ते खड्यात गेलेत. रस्त्यावरच्या खड्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या कारही बे'कार' झाल्यात.. 

Oct 31, 2017, 10:42 PM IST

देशात मंदी... पुण्यात मात्र वाहन खरेदीचा बाजार तेजीत!

देशात सर्वत्र मंदीचं सावट असताना पुण्यातील वाहन विक्री मात्र तेजीत आहे. दिवाळीच्या अवघ्या 3 दिवसांत शहरात वाहनांची विक्रमी नोंदणी झालीय.

Oct 24, 2017, 09:28 PM IST

दिवाळीनिमित्त ह्युंदाई कारच्या खरेदीवर बंपर ऑफर्स

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जर कार घेण्याचा विचार करत असाल तर कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स देत आहे. देशातील दुसरी मोठी कार कंपनी ह्युंदाई आपल्या काही कार्सवर जबरदस्त ऑफर देत आहे.  

Oct 19, 2017, 11:29 AM IST