cara delevingne

Met Gala मध्ये टॉपलेस होऊन पोहोचली अभिनेत्री, स्टाईल पाहून सगळेच थक्क

हॉलिवूड अभिनेत्री कारा डेलिव्हिंगने मेट गालामध्ये पोहोचली, पण तिची स्टाईल पाहून फोटोग्राफर्स थक्क झाले.

May 10, 2022, 07:07 PM IST

मेट गाला'च्या रेड कार्पेटवर 'या' टॉपलेस अभिनेत्रीची जोरदार चर्चा

मॉडेल कारा डेलेव्हिंगने ही फॅशनमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असते. मेट गाला फॅशन वीकमध्येही कारानं हे सिद्ध केलं आहे.

 

May 3, 2022, 02:04 PM IST

मायकल जॅक्शनच्या मुलीचे 'या' ग्लॅमरस मॉडेलसोबत समलैंगिक संबंध

किंग ऑफ पॉप या नावाने जगप्रसिद्ध असलेल्या अमेरिकी गायक आणि डान्सर मायकल जॅक्शनची मुलगी पॅरिस जॅक्सन लेस्बियन असल्याचं समोर आलं आहे. ब्रिटीश ग्लॅमरस मॉडेल आणि अभिनेत्री कारा डेलेवेनसोबत तिचे समलैंगिक संबंध आहेत. ही गोष्ट जॅक्शनची 19 वर्षीय मुलीने मान्य केली आहे. 

Mar 29, 2018, 11:02 AM IST