Recipe: हवामान बदलामुळं सर्दी-खोकला बळावला; रोगप्रतिकार शक्ती वाढवते 'हे' लाल रंगाचे सूप
How To Make Tomato Carrot Soup: रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे सूप खूप फायद्याचे ठरते.
Sep 29, 2024, 02:48 PM IST
हाडांपासून ते हृदयरोगापर्यंत मिरची ठेवते अनेक आजारांपासून दूर, 5 आरोयग्यदायी फायदे वाचाच
ल्युटीन हे कॅरोटीनॉइड आहे जे मिरचीमध्ये विशेषत: हिरव्या, कच्च्या मिरच्यांपासून मिळते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या मदतीने अनेक आजार टाळता येतात.
Aug 30, 2024, 01:13 PM IST‘या’ रंगाच्या गाजरामुळे शरीराला मिळतात अनेक फायदे, वजन कमी करण्यापासून ते बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय
बदलत्या लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणाचा त्रास बऱ्याच जणांना होत असतो. वजन कमी करण्यासाठी डाएट, जीम आणि योगासनं केली जातात. मात्र सगळं करुन ही हवं तसं वजन कमी होत नाही. फिटनेस एक्सपर्टनुसार जर तुम्ही आहारात गाजराचा समावेश करत असाल तर तुमचं वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
May 24, 2024, 03:33 PM ISTSolapur | सोलापुरात भाजप कार्यकर्ते भाजप नेत्यांविरोधात आक्रमक, खासदार रंजितसिंह निंबाळकरांना दाखवले गाजर
Solapur BJP workers were aggressive against BJP leaders
Mar 3, 2024, 12:30 PM ISTडोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी गाजर उत्तम, जाणून घ्या फायदे
आजकाल अगदी लहान वयातचं चष्मा लागण्याची भीती अस्ते. डोळे निरोगी रहावे म्हणून शरीराला पोषक तत्व मिळणं गरजेचं अस्तं. काही गोष्टी आहारात खाल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरतात त्यामधील अक म्हणजे गाजर.
Feb 25, 2024, 04:54 PM ISTगाजर खाण्याचे फायदे कोणते? माहिती वाचून रोज खायला लागाल
Benefits of Carrot: गाजर खाण्याचे नक्की फायदे कोणते असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. सध्या फळभाज्या महाग होऊ लागल्या आहेत. टॉमेटो महाग झाले आहेत. परंतु गाजराचे फायदे तुम्हाला चकित करून सोडतील.
Jul 2, 2023, 11:21 PM ISTRemedies for Cold: थंडीत तुम्ही आजारी पडणार नाहीत; त्यासाठी आजच 'या' 5 भाज्यांचा आहारात करा समावेश, असेही फायदे
Winter vegetables: नोव्हेंबर महिना सुरु झालाय. त्याचबरोबर थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळ्यात आजारी पडू नयेत असे वाटत असेल तर आजपासूनच या 5 खास भाज्या खाण्यास सुरुवात करा. या भाज्या कोणत्या आहेत ते जाणून घ्या.
Nov 4, 2022, 07:35 AM ISTHealthy Foods Side Effects: 'हे' हेल्दी फूडसुद्धा ठरु शकतात आरोग्यास अनहेल्दी
त्यामुळे जर तुम्ही हेल्दी राहण्यासाठी या हेल्दी पदार्थांचं जास्त सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा.
Aug 21, 2022, 04:02 PM ISTCarrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.
Jan 16, 2022, 03:31 PM ISTसुंदर चेहऱ्यासाठी गाजर आणि नारळ अत्यंत उपयोगी
घरगुती पदार्थांचा सौंदर्यवाढीसाठी वापर केला तर चेहरा चांगला राहतो
Aug 6, 2019, 07:03 PM ISTगाजर समजून गाढवानं मारला २ कोटींच्या कारवर ताव!
कुणी कुत्रा पाळतं... तर कुणी मांजर... पण, जर्मनीच्या एका प्राणीप्रेमीनं मात्र गाढवं पाळलं... आणि मग काय... त्याला गाढव पाळण्याचं चांगलाच फटकाही बसलाय.
Oct 2, 2017, 08:51 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिवसैनिकांनी वाटली गाजरं
दिव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर शिवसैनिकांनी गाजरं वाटत अनोखं आंदोलन केलं आहे.
Feb 11, 2017, 09:34 PM IST