2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या
RS 2000 Latest Update: ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.
Sep 19, 2023, 04:43 PM ISTOnline Shopping करताना Cash On Delivery करत असाल तर, थांबा.., नाहीतर येईल पश्चातापाची वेळ
Flipkart Sale: कॅश ऑन डिलिव्हरी (Cash On Delivery) म्हणजे जेव्हा वस्तू ग्राहकाला दिली जाते त्यानंतरच ग्राहक त्या वस्तूचे पैसे देतात.
Oct 29, 2022, 03:45 PM ISTकाँग्रेसची गांधीगिरी; मोदींना पाठवले कॅश ऑन डिलिव्हरी पार्सल
जेव्हा देशात फूट पाडण्याच्या कामातून तुम्हाला सवड मिळेल तेव्हा कृपया संविधान वाचा.
Jan 27, 2020, 11:06 AM ISTखबरदार : तुम्हीही 'कॅश ऑन डिलिव्हरी'नं ऑनलाईन शॉपिंग करता?
तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचे चाहते आहात? अनेकदा तुम्हाला आवडलेल्या वस्तू तुम्ही घरी 'कॅश ऑन डिलिव्हरी'च्या माध्यमातून मागवून घेता... तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Sep 13, 2016, 08:40 AM ISTआता रेल्वे तिकीटवरही 'कॅश ऑन डिलिव्हरी' सेवा सुरू
ऑनलाइन शॉपिंगमध्ये ग्राहकांना सर्वाधिक आवडणारं फीचर म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी', म्हणजेच आपलं सामान आल्यानंतर त्याचे पैसे द्यायचे. आता ही सुविधा आपल्याला भारतीय रेल्वेत सुद्धा मिळणार आहे. आयआरसीटीसीमधून तिकीट बुक केल्यानंतर आपण 'कॅश ऑन डिलिव्हरी'चं ऑप्शन निवडू शकता. एकदा इंटरनेट तिकीट आपल्या घरी पोहोचल्यानंतर आपण पैसे देऊ शकणार आहात.
Feb 3, 2015, 09:06 AM ISTभारतात पहिल्यांदाच... रेल्वे तिकीटांसाठी ‘कॅश ऑन डिलिव्हरी’!
तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग किंवा क्रेडीट/डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध नाही... आणि अशावेळेस तुम्हाला रेल्वेचं तिकीट बुक करायचंय तर...? आहे ना मोठा पेच... पण, याच प्रश्नावर भारतीय रेल्वेनं उपाय शोधून काढलाय.
Aug 23, 2014, 09:58 AM IST