cbi court

सूरज पांचोलीला हात लावू नका... जिया खान मृत्यूप्रकरणात सलमान खानच्या नावाची का होतेय चर्चा?

Jiah Khan : बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल 10 वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने मोठा निर्णय देताना सूरज पांचोलीची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या निकालावेळी जियाची आई देखील उपस्थित होती.

Apr 28, 2023, 01:42 PM IST

Babri Masjid verdict : ...तर मशिद जादूनं पडली का, ओवेसींचा संतप्त सवाल

न्यायालयानं निर्णय सुनावताच काय म्हणाले ओवेसी?

Sep 30, 2020, 03:30 PM IST
Babri Masjid Demolition Case LK Advani,MM Joshi,30 Others Acquitted Reaction By Maulana Sajid Rashid PT58S

बाबरी मशिद निकाल । मुल्लाना साजिद रशिद यांची प्रतिक्रिया

Babri Masjid Demolition Case LK Advani,MM Joshi,30 Others Acquitted Reaction By Maulana Sajid Rashid

Sep 30, 2020, 01:40 PM IST
Babri Masjid Demolition Case LK Advani,MM Joshi,30 Others Acquitted Reaction By Carsevak Moreshwar Save PT1M52S

बाबरी मशिद निकाल । अतुल सावे यांची प्रतिक्रिया

Babri Masjid Demolition Case LK Advani,MM Joshi,30 Others Acquitted Reaction By Atul Save

Sep 30, 2020, 01:35 PM IST
Pune Babri Masjid Demolition Case LK Advani,MM Joshi,30 Others Acquitted Reaction By Madhav Godbole PT10M8S

बाबरी मशिद खटला निकाल । न्यायालयाचा निकाल अश्विसनीय - माधव गोडबोले

Pune Babri Masjid Demolition Case LK Advani,MM Joshi,30 Others Acquitted Reaction By Madhav Godbole

Sep 30, 2020, 01:30 PM IST
Babri Masjid demolition verdict live: All accused acquitted, CBI court says 'incident was not pre-planned, evidence not strong' PT1M7S

लखनऊ । बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Babri Masjid demolition verdict live: All accused acquitted, CBI court says 'incident was not pre-planned, evidence not strong'

Sep 30, 2020, 01:10 PM IST
Babri Masjid Demolition Case LK Advani,MM Joshi,30 Others Acquitted Reaction By Advocate Ujjwal Nikam PT2M3S

मुंबई । बाबरी मशिद विध्वंस प्रकरण निकाल, उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

Babri Masjid Demolition Case LK Advani,MM Joshi,30 Others Acquitted Reaction By Advocate Ujjwal Nikam

Sep 30, 2020, 01:05 PM IST

बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 

Sep 30, 2020, 12:38 PM IST

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव न्यायालयासमोर शरण

आरोपी लालूप्रसाद यादव यांनी आज रांचीत सीबीआय न्यायालयात शरणागती पत्करली.

Aug 30, 2018, 12:48 PM IST

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या १३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी, हिरा व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी याच्या विरोधात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरन्ट प्रसिद्ध केलं आहे.

Apr 8, 2018, 09:23 PM IST

चारा घोटाळा : तिस-या प्रकरणातही लालू यादव दोषी

सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. 

Jan 24, 2018, 12:06 PM IST

लालूप्रसाद यादव यांना सुनावण्यात येणारी शिक्षा उद्या सुनावणार

चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेल्या लालू प्रसाद यादव यांना आज सुनावण्यात येणारी शिक्षा उद्यापर्यंत पुढं ढकलण्यात आलीय. 

Jan 4, 2018, 09:54 PM IST