cbi summons

पुलवामा हल्ल्याबाबात गौप्यस्फोट करणं भोवलं, सत्यपाल मलिक यांना सीबीआयचं समन्स

भ्रष्टाचार प्रकरणात जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यापल मलिक यांना सीबीआयने समन्स बजावल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याप्रकरणी  27,28 एप्रिलला हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. 

Apr 21, 2023, 08:29 PM IST

मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची होणार चौकशी; CBI ने बजावले समन्स

CBI Sumns Arvind Kejriwal : नव्या मद्य धोरणासंदर्भात आम आदमी पक्षाचे सर्वात मोठे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी करणार आहे. सीबीआयने रविवारी अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवले आहे.

Apr 14, 2023, 05:44 PM IST

राज्याचे मुख्य सचिव कुंटे, पोलीस महासंचालक पांडे यांना सीबीआयचे दुसऱ्यांदा समन्स

CBI summons : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयने दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. 

Oct 12, 2021, 12:11 PM IST