उल्हासनगरमध्ये टोळक्यांकडून कारखाना मालकाला बेदम मारहाण; पाहा CCTV व्हिडीओ
Factory owner brutally beaten up by gangs in Ulhasnagar Watch the CCTV video
Feb 20, 2025, 01:50 PM ISTदैव बलवत्तर! तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला चिमुकला, पण देवमाणूस धावला अन्...
Thane News Today: डोंबिवलीतील तेरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एक चिमुरडा खाली कोसळला मात्र दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला आहे.
Jan 27, 2025, 07:32 AM IST
Video : आई ती आई असते! बेशुद्ध पिल्लाला तोंडात धरून ती पोहोचली दवाखान्यात अन् मग..., हृदयस्पर्शी व्हिडीओ Viral
Viral Video : आई ती आई असते असं आपण कायम म्हणतो. आपल्या बेशुद्ध पिल्लाला पाहून तिला काळजी वाटली, पिल्लाला तोंडात धरून ती पशुवैद्यकीय रुग्णालयात आली, हे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले.
Jan 21, 2025, 09:11 PM IST
VIDEO: मुंबईतल्या पेट्रोलपंपवर Audi वाल्याचा माज, OLA ड्रायव्हरला वर उचललं आणि जोरात जमिनीवर आपटलं
Mumbai Cab Touched Audi: कॅब चालक तात्काळ ब्रेक लावतो पण त्याची गाडी ऑडीला घासते. यानंतर तो आपली गाडी मागे घेतो.
Aug 31, 2024, 07:44 AM ISTKolapur: कोल्हापुरात गाडीवर झाड कोसळलं, CCTV व्हिडीओ समोर
The incident of a tree falling on a car in Kolhapur was caught on CCTV
Aug 27, 2024, 06:00 PM ISTधक्कादायक! वर्ल्ड कप विनर क्रिकेटरच्या घरावर हल्ला, CCTV व्हिडीओमध्ये कैद झाली घटना
James Vince house attacked: जेम्स विन्सच्या शेजाऱ्यांना देखील या घटनेमुळे जाग आली होती. घराचं आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
Jul 17, 2024, 05:04 PM ISTनाशिकमध्ये चाललंय काय? गंगापूर रोड परिसरात महिलेला उडवलं, धक्कादायक CCTV व्हिडीओ समोर
Nashik Hit and Run Case : गेल्या दोन दिवसात नाशिकमधून दोन हिट अँड रनची प्रकरणं समोर आल्याने आता प्रशासनाला जाग आलीये. गंगापूर रोड परिसरात धक्कादायक घटना घडली. त्याचा सीसीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय.
Jul 9, 2024, 08:29 PM ISTदबक्या पावलांनी आला आणि साखळी चोरून पळाला; नवऱ्यानं गाडीची किक मारली अन्... पाहा Video
Chain Snatching Video : एका चोराने महिलेच्या गळ्यातील साखळी चोरली अन् धूम ठोकली. त्यानंतर काय झालं, त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Jun 25, 2024, 06:01 PM ISTPune Accident: पुण्यातील 'या' भागात मोठा अपघात, मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
Pune Mercedes car Accident : पुण्यातील अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच आता पुण्यातील येरवडा भागात मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आलीये.
Jun 18, 2024, 08:29 PM ISTSambhajinagar News | जुन्या पैशांच्या वादावरून हॉटेल मालकावर चाकूहल्ला
Sambhajinagar Knife attack cctv video
Jun 15, 2024, 02:10 PM ISTपुणे ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर हृदयाचे ठोके चुकवणारा अपघात, हलक्या काळजाच्या लोकांनी Video पाहू नका
Rajasthan Accident CCTV Video : धौलपूरच्या बसाईनवाब येथील मनिया रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव कारने धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
May 24, 2024, 07:02 PM ISTMumbai Crime : मुंबईतील ओशिवरा परिसरात खुलेआम गुंडगिरी, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Mumbai Crime News : मुंबईतील ओशिवरा परिसरातील मारहाण प्रकरणात, तक्रारीच्या आधारे 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
May 8, 2024, 11:00 PM ISTPune CCTV : क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागून चिमुकल्याचा मृत्यू
Pune Child Passes Away Playing Cricket CCTV Video
May 6, 2024, 10:00 AM ISTपुण्यात भरधाव कारने दोघांना उडवलं! मदत न करता पळला चालक; पाहा CCTV फुटेज
Pune Car Accident CCTV Video: हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहूनच या अपघाताची दाहकता लक्षात येते. धक्कादायक बाब म्हणजे दोन व्यक्तींना धडक दिल्यानंतरही ही कार न थांबता पुढे निघून गेली.
Apr 6, 2024, 12:15 PM IST87 वर्षीय सासऱ्याला सूनेकडून अमानुष मारहाण; धक्कादायक CCTV फुटेज पाहून संतापाची लाट
Video Karnataka Woman Beat Father In Law: हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सदर व्हिडीओमधील महिला आणि वृद्ध व्यक्ती कोण आहेत याची माहिती समोर आली आहे.
Mar 13, 2024, 10:55 AM IST