cdsl

Stock to buy today | 20 स्टॉक्स, करेक्ट टार्गेट अन् लाखोंचा नफा; गुंतवा पैसा

 तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला असे शेअर 20 शेअर्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळू शकणार आहे. चला तर मग गुंतवणूकीसाठी तयार व्हा.

Aug 16, 2022, 08:18 AM IST

Share Market : 1 एप्रिलपासून बंद होणार Demat Account, जाणून घ्या या मागील कारण

जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल आणि तुमचे डीमॅट खाते किंवा ट्रेडिंग खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

Mar 2, 2022, 10:04 PM IST

Sectoral Sharks Stocks: 'शार्क' कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमाईची उत्तम संधी

शेअर बाजारात, गुंतवणूकदारांच्या मजबूत कमाईसाठी एक्सपर्ट्सकडून सतत मजबूत स्टॉक दिले जातात. तज्ज्ञ गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या क्षेत्रातील निवडक स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत असतात. 

Feb 9, 2022, 02:58 PM IST

Stock to buy today | आज ट्रेडिंगसाठी सर्वोत्तम स्टॉक; भरघोस रिटर्न्सची संधी

Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Jan 13, 2022, 08:34 AM IST