ढोल ताशा पथकात कलाकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2014, 10:56 PM ISTबाप्पा मोरया : सेलिब्रिटी गणेशा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2014, 08:45 AM ISTसेलिब्रिटी गणेशा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 01:13 PM ISTसेलिब्रिटी गणेशा: गायिका आनंदी जोशीचा बाप्पा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 03:43 PM ISTमोदींचा भाजपच्या 'फिल्मी' खासदारांना इशारा?
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेल्या कलाकारांना नरेंद्र मोदी यांनी सूचना वजा इशारा दिल्याचं एका इंग्रजी दैनिकानं म्हटलं आहे.
Aug 6, 2014, 07:28 PM ISTबॉलिवूडकरांची`आयफा` विरुद्ध `मतदान` चर्चा
`आयफा` सोहळ्यावरून बॉलिवूडमध्ये सध्या सरळसरळ दोन गट पडलेत. आयफासाठी अमेरिकेत गेलेल्या सेलिब्रिटींनी मतदान करता आलं नाही, म्हणून स्पष्ट दिलगिरी व्यक्त केलीय तर आयफाला न जाता `दक्ष नागरिक` या नात्यानं मतदानाचं कर्तव्य बजावणाऱ्या सेलिब्रिटींनी त्यांची मस्त फिरकी ताणलीय.
Apr 25, 2014, 05:45 PM ISTमुंबईत मतदार यादीत घोळ, सेलिब्रिटी मतदानापासून वंचित
मुंबईत मतदार यादीत घोळ झाल्याचे दिसून आलेय. सेलिब्रिटी मतदानापासून वंचित राहिले आहेत.
Apr 24, 2014, 11:32 AM ISTया सेलिब्रिटींची मुंबईतील मतदानाला दांडी !
मतदानाबाबत जनजागृती करणा-या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच मतदानाच्या दिवशी दांडी मारणार आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन बॉलीवुडची मंडळी गेली काही दिवस करतायत. हाच उंचावून सामान्यांना उपदेशाचे डोस पाजणारे हे कलाकार मात्र मतदानाच्या दिवशी अमेरिकेत असणार आहे.
Apr 4, 2014, 03:48 PM ISTकिंग खानने टाकले धोनीला मागे!
बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान हा देशातला सर्वात पॉवरफुल सेलिब्रेटी ठरला आहे. फोर्ब्स इंडिया २०१३ च्या सर्वात ताकदवर सेलिब्रेटींच्या यादीत किंग खानला लागोपाठ दुसऱ्यांदा हा सन्मान प्राप्त झाला आहे. ४८ वर्षीय किंग खानला हा सन्मान त्यांच्या सुपर हिट चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या यशामुळे आणि लोकप्रियेतामुळे मिळाला आहे.
Dec 17, 2013, 08:01 PM ISTबॉलिवूड अॅक्ट्रेसमध्ये सनी लिओन अव्वल
२०१३मध्ये मोस्ट सर्च बॉलिवूड अॅक्ट्रेसमध्ये सनी लिओन अव्वल, बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना टाकलं अभिनेत्री सनी लिओन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीय.
Aug 10, 2013, 12:05 PM ISTसेलिब्रिटींचा `सायबर` डोस!
बॉलिवूडचे कलाकार सायबर क्राईमविषयी नागरिकांना जागरुक करताना दिसणार आहेत. नागरिकांना विशेषत: लहान मुलांना सायबर क्राईमपासून संरक्षण देण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक मिनिटाची फिल्म बनवलीय.
Feb 6, 2013, 08:31 AM ISTपुणं धावलं... कलमाडीविना....
आज पुणे मॅरेथॉनला अत्यंत उत्साहात सुरुवात झाली. वनमंत्री पतंगराव कदम यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. पुणे मॅरेथॉनचे हे ५६वं वर्ष आहे. महत्वाचं म्हणजे मॅरेथॉनच्या इतिहासात प्रथमच या मॅरेथॉनचे जनक सुरेश कलमाडी यांच्या अनुपस्थितीत ही मॅरेथॉन पार पडते आहे.
Dec 4, 2011, 06:12 AM IST