cement

Best Pick | चांगल्या कमाईसाठी या सिमेंट स्टॉकमध्ये गुंतवा पैसा; एक्सपर्ट चॉईस

 भारतीय शेअर बाजारात सध्या तेजीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे काही शेअर्सचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे.

Sep 6, 2021, 12:39 PM IST

गृहनिर्मिती खर्च कमी होण्याची शक्यता, जीएसटी परिषदेतील निर्णयाकडे लक्ष

ऐशोआरामासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरच यापुढे २८ टक्के जीएसटी आकारला जाण्यावरही या बैठकीत विचार केला जाईल.

Dec 14, 2018, 09:56 AM IST

सिमेंट, टीव्ही, एसी आणखी होणार स्वस्त, अरुण जेटली यांनी दिले कपातीचे संकेत

आता पुन्हा एकदा काही वस्तू स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तसे संकेत दिलेत.

Jul 27, 2018, 07:57 PM IST

'सिमेंट किंमती कमी करा अन्यथा तुरुंगात टाकू'

देशातल्या सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या किंमतीत अवाजवी वाढ केली असून त्यांनी ती दरवाढ मागे घ्यावी नाही तर त्यांच्यावर कारवाई करून तुरूंगात टाकण्यात येईल असा सज्जड दम केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय. 

Apr 29, 2017, 05:40 PM IST

पतीचा खून करून सेफ्टी टँकमध्ये लपविला

 एका महिलेने आपल्या मुलांसमोर पतीचा गळा आवळून खून केला, त्यानंतर पतिच्या शरिराला सेफ्टी टँकमध्ये टाकले. ही घटना दक्षिण पश्चिम दिल्लीच्या नजफगढ भागातील आहे. 

Aug 21, 2015, 05:51 PM IST