chagan bhujbal

राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार अटकेत

छगन भुजबळ आणि रमेश कदम या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांना अटक झाली होती.

Dec 21, 2017, 08:12 PM IST

न्यायालयानं पाचव्यांदा फेटाळला भुजबळांचा जामीन अर्ज

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचा जामीन अर्ज पाचव्यांदा पीएमएलए न्यायालयाने फेटाळला.

Dec 18, 2017, 11:10 PM IST

मुंबई | भुजबळ निर्दोष आहेत - सुप्रिया सुळे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 08:26 PM IST

भाजपला हवेत पैसे घेऊन येणारे नेते - अंजली दमानिया

छगन भुजबळ यांना बाहेर काढून भाजपमध्ये घेतील. भाजपला पैसे घेऊन येणारे राजकीय नेते पाहिजेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. 

Nov 29, 2017, 09:26 AM IST

भाजपच्या भुजबळ प्रेमाला भरती... काय आहे हे गौडबंगाल?

गेल्या अनेक दिवसांपासून तुरूंगात खितपत पडलेल्या छगन भुजबळांसाठी भाजपला प्रेमाचा पाझर फुटलाय... केवळ महाराष्ट्रातलेच नव्हे तर केंद्रीय मंत्री देखील भुजबळांच्या सुटकेकडे डोळे लावून बसलेत... हे भुजबळ प्रेम अचानक का उफाळून आलंय? 

Nov 29, 2017, 09:15 AM IST

मुंबई | भाजप मंत्र्यांना भुजबळांचा पुळका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 06:25 PM IST

भुजबळांच्या सुटकेसाठी थेट शनिदेवाला साकडं

छगन भुजबळ यांची सुटका व्हावी, म्हणून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नस्तनपूर येथील शनिदेवाला साकड घातलं आहे.

Oct 15, 2017, 06:43 PM IST

छगन भुजबळांनी भावनिक वक्तव्य करत घातलं देवाला साकडं

कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान केलं. यावेळी विधानभवनातून निघाल्यानंतर त्यांनी एक भावनिक वक्तव्य केलं.

Jul 17, 2017, 04:33 PM IST

भुजबळांना जेलमध्ये हायफाय सुविधा आरोपांवर तटकरे म्हणाले...

कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना हायफाय सुविधा पुरवल्या गेल्याच्या आरोपानंतर पक्षानं भुजबळांची पाठराखण केली आहे.

May 18, 2017, 01:21 PM IST

भुजबळांना आर्थर रोड तुरूंगात सर्व सुविधा मिळत असल्याचा आरोप

आर्थर रोड जेलमध्ये छगन भुजबळांना मिळणा-या विशेष वागणुकीबद्दल आणि सवलतींबद्दल अंजली दमानियांनी जेल विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे केली तक्रार केली आहे. 

May 17, 2017, 09:39 AM IST

भुजबळांना मदत करणाऱ्या डॉ. लहानेंना कोर्टाचा दणका

डॉक्टर तात्या लहाने यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय. पदाचा गैरवापर करुन छगन भुजबळ यांना मदत केल्याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने लहाने यांना नोटीस बजावली असून मुंबई उच्च न्यायालयांनी लहाने यांना या नोटीशीला चार आठवड्यांत उत्तर द्यायला सांगितलंय. त्यामुळे आता लहाने यांच्या अडचणीत वाढ झालीय.

Mar 31, 2017, 03:45 PM IST

तुरुंगात असलेल्या भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सध्या तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी तीन पानी पत्र लिहीलं आहे.

Mar 15, 2017, 04:19 PM IST

छगन भुजबळांना जेल बाहेर काढल्याप्रकरणी तात्याराव लहाने दोषी

छगन भुजबळांना जेल बाहेर काढल्याप्रकरणी तात्याराव लहाने दोषी

Jan 13, 2017, 08:34 PM IST