chagan bhujbal

भुजबळ, निलेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. 15 मार्चला छगन भुजबळांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत.

May 11, 2016, 09:37 AM IST

भुजबळांच्या अटकेवर पवारांचं धक्कादायक वक्तव्य

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना अटक झाली आहे. पण त्यांच्या अटकेविषयी पवारांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

May 9, 2016, 03:45 PM IST

सुनील नाईकला ईडी न्यायालयाकडून जामीन मंजूर

सुनील नाईकला ईडी न्यायालयाकडून जामीन मंजूर

May 5, 2016, 09:17 PM IST

छगन भुजबळ यांचे निकटवर्ती सुनील नाईक यांना अटक

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांचे चार्टर्ड आकाऊंटंट सुनील नाईक याला ईडीनं अटक केली. नाईक यांनीच भुजबळांबाबत माहिती दिल्याचे बोलले जात आहे.

May 5, 2016, 12:43 PM IST

छगन भुजबळ यांच्या कोठडीत वाढ, पंकज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलाय. त्याचवेळी छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्या कोठडीत वाढ करण्यात आलेय.

Apr 27, 2016, 04:09 PM IST

भुजबळ जेलमध्ये गेल्यानंतरचा पहिला व्हिडीओ

 छगन भुजबळांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर, छगन भुजबळांचा व्हिडीओ आज मीडियासमोर आला आहे. 

Apr 25, 2016, 05:20 PM IST

भुजबळांचा 'नमोराग' तुम्ही पाहिलाय का?

 छगन भुजबळ सध्या तुरूंगात असल्याने ते चर्चेत आहेत, छगन भुजबळ यांनी झी २४ तासला २०१४ साली इलेक्शन दरम्यान एक मुलाखत दिली होती.

Apr 25, 2016, 02:47 PM IST

धक्कादायक | छगन भुजबळांच्या फोटोमागचं सत्य

 छगन भुजबळ हे महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.

Apr 25, 2016, 01:43 PM IST

हा फोटो भुजबळांचाच आहे का?

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ज्यांचा राजकारणात प्रवेश एक शिवसैनिक म्हणून झाला.

Apr 24, 2016, 07:39 PM IST

छगन भुजबळांना वैद्यकीय सेवा टाळली जातेय - राहुल घुले

छगन भुजबळांना वैद्यकीय सेवा टाळली जातेय - राहुल घुले

Apr 24, 2016, 10:48 AM IST

सीएमओ पदावरुन घुलेंना हटवलं

सीएमओ पदावरुन घुलेंना हटवलं

Apr 23, 2016, 11:01 AM IST

भुजबळांचं दाताचं दुखणं छातीपर्यंत कसं पोहचलं?

छगन भुजबळांची दातदुखी ही छातीच्या दुखण्यात कशी रूपांतरत झाली याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Apr 21, 2016, 09:11 AM IST

छगन भुजबळांना दाखल केले अतिदक्षता विभागात

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आर्थररोड तरुंगात कोठडीत असलेल्या छगन भुजबळ यांच्या छातीत काल दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. त्यांना आयसीयूत हलविण्यात आलेय.

Apr 19, 2016, 03:08 PM IST