chagan bhujbal

छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाकडून सुनावले

महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने सुनावले.

Nov 10, 2016, 08:04 PM IST

छगन भुजबळांची जे जेतून पुन्हा तुरुंगात रवानगी

पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आज पुन्हा एकदा आर्थररोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. 

Oct 12, 2016, 05:33 PM IST

छगन भुजबळांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला

छगन भुजबळांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला 

Sep 27, 2016, 05:22 PM IST

भुजबळ फार्म हाऊस एक राजेशाही महाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील अलिशान फार्म हाऊस नाशिकमध्ये चर्चेचा विषय झालाय. हा महाल पाहिल्यावर छगन भुजबळ यांची श्रीमंती पाहताक्षणीच नजरेत भरते.

Aug 24, 2016, 06:03 PM IST

ईडी भुजबळांचं फार्महाऊस ताब्यात घेणार

ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक थेट छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर पोहोचलं आहे.

Aug 22, 2016, 01:11 PM IST

आणि भुजबळांचा अभिनय सत्यात उतरला!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सध्या जेलमध्ये आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळा तसंच मंत्री असताना कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचा आरोप भुजबळांवर आहे. 

Aug 19, 2016, 05:06 PM IST

भुजबळांची २३ एकर जमीन जप्त, मंत्रालयातून झाल्या हालचाली!

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात गजाआड असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांची शैक्षणिक जमिनीसाठी दिलेली २३ एकर जमीन महसूल विभागाने जप्त केलीय. विशेष म्हणजे, स्थानिक प्रशासनाला अंधारात ठेऊन ही कारवाई थेट मंत्रालयातून करण्यात आलीय. 

Jun 1, 2016, 09:17 PM IST

भुजबळांची २३ एकर जमीन जप्त, मंत्रालयातून झाल्या हालचाली!

भुजबळांची २३ एकर जमीन जप्त, मंत्रालयातून झाल्या हालचाली!

Jun 1, 2016, 09:05 PM IST

भुजबळ कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या

बेहीशोबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळांवर एसीबीने गुन्हा दाखल केलाय. 

May 26, 2016, 11:46 PM IST