Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत 'या' गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे नेतील, अशी करा देवींची पूजा
Chaitra Navratri 2024 : वर्षात चार नवरात्री येतात, त्यातील शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्याला सुरुवात अशात चैत्र नवरात्री कधी आहे. कुठल्या देवींची पूजा करतात आणि नवरात्रीमध्ये काय करावं जाणून घ्या.
Apr 6, 2024, 01:40 PM ISTChaitra Navratri 2024 : यंदा घोड्यावर स्वार होऊन येणार माँ दुर्गा, कधी आहे चैत्र नवरात्री? घटस्थापना मुहूर्त, महत्व जाणून घ्या
Chaitra Navratri Date : हिंदू धर्मात चैत्र महिन्याला अतिशय महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र हा वर्षातील पहिला महिना मानला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरूवात होतं असते.
Mar 12, 2024, 03:28 PM IST