chala hawa yeu dya

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर अवतरला खिलाडी कुमार

अक्षय आणि क्रिती त्यांचा आगामी बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते.

Mar 11, 2022, 05:57 PM IST

Udayanraje Bhosale | 'चला हवा येऊ द्या' मध्ये उदयनराजेंची स्टेजवर थेट बुलेटने एन्ट्री

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे त्यांच्या हटके स्टाईलासाठी ओळखले जातात.

 

Feb 23, 2022, 10:54 PM IST

पोलिसांची टिंगलटवाळी प्रकरणी भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेला अटक?

भाऊ आणि कुशल या दोघांविरुद्ध माजी पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. 

Jan 30, 2022, 07:53 PM IST

कुशल आणि भाऊला भर शूटिंगमध्ये अटक, सेटवर घडलेला प्रकार कॅमेरात कैद

'चला हवा येऊ द्या' हा शो प्रेक्षकांना गेल्या अनेक वर्षांपासून खळखळून हसवत आहे. 

Jan 30, 2022, 05:55 PM IST

भाऊ कदमला 'पुष्पा' जमला का? हा प्रचंड व्हायरल व्हीडिओ पाहून तुम्हीच सांगा

अभिनेता भाऊ कदमचा अभिनय सर्वांना मनमुराद हसवणारा असला, तरी आता भाऊ कदमच्या अभिनयाची चिकित्सा देखील मोठ्या प्रमाणात होवू लागली आहे. खऱ्या अर्थाने भाऊच्या अभिनयाचा कस लागण्याचा हा टप्पा आहे. 'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे अगदी फिट बसले आहेत.

Jan 29, 2022, 09:54 PM IST

धक्कादायक! 'चला हवा येऊ द्या'चे सर्वेसर्वा निलेश साबळे यांच्या अँकरींगला एका मुलीचं चॅलेंज

झी मराठी  वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' मध्ये या आठवड्यात कलाकारांची धम्माल पाहायला मिळणार आहे. 

Oct 23, 2021, 08:39 PM IST
Chala Hawa Yeu Dya Cast Of Tujhi majhi Resham Gathi PT2M19S

Video । चला हवा येऊ द्या, कलाकारांची हजेरी

Chala Hawa Yeu Dya Cast Of Tujhi majhi Resham Gathi

Sep 12, 2021, 03:30 PM IST

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर 'देवमाणूस'मधील अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज

अजित कुमार देव याला धडा शिकवण्यासाठी आलेल्या दिव्या सिंगला देखील प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.

Aug 5, 2021, 07:44 PM IST
Chala Hawa Yeu Dya Yamraj 31 July 2021 PT2M45S

VIDEO | Chala Hawa Yeu Dya | सासू-सुनेच्या वादात यमराजही अडकला

VIDEO | Chala Hawa Yeu Dya | सासू-सुनेच्या वादात यमराजही अडकला

Jul 31, 2021, 12:50 PM IST
Chala Hawa Yeu Dya Guest 31 July 2021 PT3M29S

Chala Hawa Yeu Dya | विमानातली चिक्की, दुबईचे फुटाणे, लंडनच्या लिमलेटच्या गोळ्या विकतोय सागर कारंडे

Chala Hawa Yeu Dya | विमानातली चिक्की, दुबईचे फुटाणे, लंडनच्या लिमलेटच्या गोळ्या विकतोय सागर कारंडे

Jul 31, 2021, 12:30 PM IST
Chala Hawa Yeu Dya Friend Guru 31 July 2021 PT4M23S

VIDEO : Chala Hawa Yeu Dya | भाऊ कदम जेव्हाFriend Guru बनतो

VIDEO : Chala Hawa Yeu Dya | भाऊ कदम जेव्हाFriend Guru बनतो

Jul 31, 2021, 12:25 PM IST

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर डॉ. संकेत भोसले

डॉक्टर संकेत भोसले म्हणजे टॅलेंटच पावर हाऊस

Jul 26, 2021, 01:45 PM IST