चाणक्यनिती नुसार नवरा-बायकोच्या नात्यात 'या' 3 चुका कधीच करु नका
Chanakya Niti Quotes: चाणक्यनिती नुसार नवरा-बायकोच्या नात्यात 'या' 3 चुका कधीच करु नका. आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या नवरा-बायकोमधील संबंध बिघडण्याचे संकेत देतात.
Aug 22, 2024, 01:20 PM ISTChanakya Niti: 'या' 5 चुका कधीच पैसे हातात राहू देत नाहीत
आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये मनुष्याच्या त्या चुका सांगितल्या आहेत ज्यामुळे माणूस गरीब राहतो.
Aug 17, 2024, 12:09 PM ISTChanakya Niti : तुम्हाला 'हे' 2 लोक कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात अशा काही लोकांचे वर्णन केले आहे जे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतात.
Aug 14, 2024, 07:14 PM ISTतुम्हाला प्रत्येक योजनेत यश मिळवायचे असेल तर चाणक्य यांची 'ही' गोष्ट लक्षात ठेवा
आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याने कोणतीही योजना केली तर त्याला त्या योजनेत यश मिळवायचे असते.
Aug 8, 2024, 04:27 PM ISTकोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, विरोधक तुमच्यसमोर गुडघे टेकतील!
मानवाने कोंबड्यापासून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे आचार्य चाणाक्य सांगतात. या गोष्टींचे पालन केलात तर जीवनात यशस्वी व्हाल. विरोधकही तुमच्यासमोर गुडघे टेकतील.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोंबड्याप्रमाणे रोज ब्रह्म मुहूर्तावर उठा.जे आयुष्यात आळस करतात, त्यांना यश मिळत नाही.कोंबडा नेहमी लढाईसाठी तयार असतो. याचा अर्थ आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे.मानवाला प्रत्येक संकटासाठी तयार राहता आलं पाहिजे.कोंबडा परिवार,समुहासोबत मिळून वाटून खातो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिवार, मित्रांचा वाटा कधी खाऊ नका. सोबतच्यांना समान किंमत द्या.मनात किंतु परंतू न ठेवता समोर असलेले दाणे कोंबडा खातो. त्याप्रमाणे जेवणाला नाव न ठेवता ताटात असेल ते खा.
Jul 23, 2024, 03:50 PM ISTशत्रूशी न लढताही मिळवता येईल विजय; चाणक्य नितीत दिलाय मोलाचा मंत्र
शत्रूशी न लढताही मिळवता येईल विजय; चाणक्य नितीत दिलाय मोलाचा मंत्र
Jun 13, 2024, 05:46 PM ISTचाणक्य निती: कुणी विचारतच नाही? सन्मान हवा असेल तर आताच सोडा 'ही' सवय!
Apr 17, 2024, 06:51 PM ISTChanakya Niti : पती-पत्नीच्या वादावर चाणक्य नितीकडे उपाय, कधीच भांडण होणार नाही
Chanakya Niti in Marathi : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतितून पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य केलं आहे. एकमेकांसोबत वाद होऊ नये यासाठी चाणक्य नीतीमधील काही ठराविक गोष्टी आवर्जून पाळाव्यात.
Apr 15, 2024, 02:38 PM ISTचाणक्य नितीः पुरुषांच्या 'या' गुणांकडे आकर्षित होतात महिला!
चाणक्य नितीः पुरुषांच्या 'या' गुणांकडे आकर्षित होतात महिला!
Mar 28, 2024, 06:42 PM ISTसुख, यशाबरोबर समाधानही हवे असेल तर आजपासून करा 'ही' कामं!
Chanakya Niti Tips : चाणक्यनितीमध्ये आयुष्यात सुख, यशासोबत समाधानही हवं असेल तर त्यासाठी काय करायचं याबद्दल सांगितलं आहे.
Jan 30, 2024, 01:54 PM ISTChanakya Niti यांनी सांगितलेल्या 7 वचनांची बांधा खूण गाठ, जीवनात कधीच येणार नाही अपयश
Chanakya Niti यांनी सांगितलेल्या 7 वचनांची बांधा खूण गाठ, जीवनात कधीच येणार नाही अपयश
Dec 15, 2023, 12:45 PM ISTChanakya Niti: 'या' तीन वाईट सवयी होत्याच नव्हतं करतील; नोकरी-छोकरी काहीच मिळणार नाही
Chanakya Niti: आपल्याला अनेकदा याचा प्रश्न पडतो की एखाद्या गोष्टीसाठी आपण कितीही मेहनत घेतली तरीसुद्धा आपल्याला अपयश येते तेव्हा आपल्याला कळतच नाही की असं अपयश आपल्याला नक्की कशामुळे येते आहे. या लेखातून आपल्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या तीन वाईट सवयींमुळे आपल्याला हे अपयश येते.
Sep 8, 2023, 05:29 PM IST'ही' एक गोष्ट दूर होताच एकटा होतो व्यक्ती, नाती देखील तुटतात
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक गोष्ट असते, जी दूर गेल्यानंतर खास व्यक्ती देखील सोडते साथ
Apr 7, 2022, 12:32 PM IST