chanakya niti

Chanakya Niti: अशी पत्नी आयुष्य उद्ध्वस्त करते! जाणून घ्या चाणक्य नीति

राजकारण, अर्थशास्त्र याबाबतचे महत्त्वाचे ज्ञान देणाऱ्या आचार्य चाणक्यांनी व्यावहारिक जीवनातील महत्त्वाच्या गोष्टीही आपल्या नीतिशास्त्रात सांगितल्या आहेत.

Jun 30, 2022, 02:17 PM IST

तुम्हाला सतत सतवतंय अपयश, चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' निती ठरतील लाभदायक

 तुम्हालाही सतत येतंय अपयश, चाणक्यांच्या 4 नितींचं पालन केल्यास व्हाल लाभाचे धनी

 

Jun 30, 2022, 10:17 AM IST

Chanakya Niti: पती-पत्नीच्या वयातील अंतर कौटुंबिक कलहास ठरतं कारणीभूत! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान चाणक्य नीति या नावाने प्रसिद्ध आहे. आजही जगभरातील लोकं चाणक्य नीतिकडे कुतूहलाने आणि आदराने पाहतात.

Jun 28, 2022, 12:39 PM IST

Chanakya Niti: नशीबच समजा; 'अशा' स्वभावाची पत्नी ठरते पतीच्या भरभराटीचं कारण

तुमच्या पत्नीमध्ये आहेत असे गुण, असतील तर तुमचं नशीबच समजा, पत्नीचं ठरेल तुमच्या भरभराटीचं कारण

 

Jun 27, 2022, 08:38 AM IST

Chanakya Niti: अशी लोकं पृथ्वीवर ओझं असतात, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी चांगल्या सवयी आणि चांगले कर्म आवश्यक आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात याबाबत सांगितलं आहे.

Jun 26, 2022, 12:56 PM IST

'या' लोकांना आयुष्यात कधीही भासत नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम असतं आनंदी

काही गोष्टींचा विचार केल्यास तुम्हालाही भासणार नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम राहील आनंदी  

 

Jun 20, 2022, 03:40 PM IST

Chanakya Niti: अशा लोकांची सोबत अडचणीची ठरेल, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

आचार्य चाणक्य यांनी जीवनातील अनेक तथ्य मांडली आहे. त्या काळात चाणक्य नीतित लिहिलेली तथ्य आजही तंतोतंत लागू होत आहेत.

Jun 19, 2022, 03:18 PM IST

Chanakya Niti : वैवाहिक जीवनात 'या' चुका अजिबात करू नका, अन्यथा...

पती आणि पत्नी दोघांमध्ये समजूतदारपणा असणं गरजेचं आहे. नात्यामध्ये या चुका करणं टाळावं.

Jun 17, 2022, 11:15 AM IST

Chanakya Niti: अशा लोकांपासून दूर राहा, नाही तर फसवणूक होईल; जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

चाणक्य नीतिमध्ये व्यावहारिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 

Jun 16, 2022, 03:14 PM IST

'या' लोकांना आयुष्यात कधीही भासत नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम असतं आनंदी

काही गोष्टींचा विचार केल्यास तुम्हालाही भासणार नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम राहील आनंदी

 

May 20, 2022, 09:36 AM IST

नवरा-बायकोच्या रोजच्या सवयी उद्ध्वस्त करु शकतात, त्यांचे वैवाहिक जीवन

चाणक्य नीतीमध्ये नात्यांशी संबंधित देखील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे.

May 18, 2022, 08:52 PM IST

लग्नासाठी मुलगी पाहायला गेल्यावर 'या' चुका कधीही करु नका...

सुंदर गोष्टी नेहमीच चांगल्या असतात असे नाही. त्यामुळे जरा सांभाळून.

Apr 28, 2022, 08:43 PM IST

Chanakya Niti | इतकेच दिवस सोबत राहतो गैरमार्गाने कमावलेला पैसा, नंतर घडतं असं काही...

Chanakya Niti in Marathi : आचार्य चाणक्य म्हणतात की पैसा नेहमी प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रमाने मिळवला पाहिजे कारण चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा ठराविक काळानंतर नष्ट होतो.

Apr 17, 2022, 08:11 AM IST

'ही' एक गोष्ट दूर होताच एकटा होतो व्यक्ती, नाती देखील तुटतात

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक गोष्ट असते, जी दूर गेल्यानंतर खास व्यक्ती देखील सोडते साथ

 

Apr 7, 2022, 12:32 PM IST

Chanakya Niti:चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने 'या' लोकांशी कधीही वाद घालू नये, पश्चात्ताप होतो

आचार्य चाणक्य यांच्या नितीनुसार, व्यक्ती आयुष्यात अशा अनेक चुका करतो, ज्याचा त्याला नंतर पश्चाताप होतो. त्यामुळे व्यक्तीने सर्वांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक असते. जाणून घ्या कोणत्या 4 व्यक्तींशी वाद घालू नये.

Apr 4, 2022, 07:50 AM IST