Chanakya Niti : जीवनात यशस्वी होण्यासाठी रोज सकाळी या 4 गोष्टी करा, मग बघा रिझल्ट
Chanakya Niti : दिवसाची सुरुवात चांगली असेल तर दिवसभरातील सर्व कामात यश मिळते असे सांगितले जाते. दिवसाच्या सुरुवातीला काही गोष्टींचे पालन केले पाहिजे, तरच जीवनात यश मिळते आणि व्यक्ती आपले विशिष्ट ध्येय साध्य करु शकेल, असे चाणक्य नीतीत सांगितले आहे.
Apr 28, 2023, 10:44 AM ISTChanakya Niti: 'हे' 5 गुण असलेले लोक जीवनात होतात अधिक श्रीमंत
Chanakya Niti Tips in Marathi: आचार्य चाणक्य सांगतात की, या 5 गुणांनी युक्त व्यक्ती जीवनात नक्कीच श्रीमंत होऊ शकतात.
Apr 13, 2023, 02:45 PM ISTChanakya Niti: तुम्हाला Bank Balance वाढवायचा असेल, तर 'या' ठिकाणी पैसे बिनधास्त करा खर्च!
Chanakya Niti: आचार्य चाणाक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा काही ठिकाणांबद्दल आणि परिस्थितींबद्दल सांगितले आहे, जिथे व्यक्तीने पैसे खर्च करण्यात कंजूसपणा करू नये. तर त्याने बिनधास्त आणि मोकळेपणाने पैसे खर्च केले पाहिजेत. यामुळे जीवनात सुख-समृद्धी वाढते.
Mar 25, 2023, 02:38 PM ISTChanakya Niti: 'या' 2 लोकांना आयुष्यात कधीच मिळत नाही यश, पाहा काय म्हणतात आचार्य चाणक्य!
Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या अशा काही सवयींबद्दल सांगितलंय, ज्या माणसाला अपयश येतं. या गोष्टी टाळून तुम्ही तुमची नवी सुरूवात करू शकता.
Mar 13, 2023, 04:44 PM ISTWomen's Day 2023 : पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांच्या असतात 'या' छुप्या इच्छा, काय म्हणते Chanakya Neeti
Chanakya Niti About Women Desire : स्त्रियांच्या अशा अनेक इच्छा असतात ज्या त्या कोणाजवळही बोलत नाहीत, चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलं आहे, जाणून घ्या
Mar 8, 2023, 01:31 PM ISTChanakya Niti: 'या' 5 संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, आर्थिक संकटाचा करावा लागू शकतो सामना
Chanakya Niti Tips on Financial Crisis: चाणक्य नीतीमधून आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळते. त्याचे टीप्स (What are the indication on Financial Crisis) हे आपल्याला कायमच मदत करतात. जर का तुम्ही आर्थिक संकटात (Finacncial Problems) असाल तर त्यावेळी कोणते संकेत मिळतात याबाबत या लेखातून जाणून घेऊया.
Mar 5, 2023, 10:56 PM ISTChanakya Niti: घरात दिसणारे 'हे' 5 संकेत देतात आर्थिक संकटाचा इशारा; वेळीच सावध व्हा!
Chanakya Niti Money: यशस्वी जीवन जगण्यासाठी आचार्य चाणक्यने अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात सांगितल्या आहेत. यामध्ये खासगी आयुष्याशी निगडित अनेक गोष्टींबद्दल चाणक्य यांनी माहिती दिली आहे. चाणक्य यांच्या सांगण्यानुसार घरामध्ये दारिद्र्य येणार असेल तर त्याचे काही संकेत मिळतात. या संकेतांची चाहूल लागल्यास वेळीच सावध झालेलं बरं. हे संकेत कोणते जाणून घेऊयात...
Mar 1, 2023, 05:57 PM ISTChanakya Niti: पुरुषांच्या 'या' खास गुणांवर महिला होतात फिदा, तुमच्यात आहेत का हे गुण?
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अर्थशास्त्राचं भरपूर ज्ञान होतं असं मानलं जातं. त्यांनी दिलेलं तत्वज्ञान चाणक्य नीती (Chanakya Niti About Life) म्हणून ओळखलं जातं. पुरुषांच्या कोणत्या गुणांवर महिला होतात फिदा? जाणून घ्या...
Feb 27, 2023, 07:31 PM ISTChanakya Niti : घरातील 'या' बाबींमुळे कुटुंब प्रमुखावर कोसळतं आर्थिक संकट, जाणून घ्या काय ते...
Chanakya Niti: चाणक्य नीतीमध्ये सुखी, समृद्ध आणि प्रगतीचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. अर्थशास्त्रपासून राजकारणाचे अनेक गुरुमंत्र आजही अनेकांना मार्गदर्शन करतात. यात कुटुंब प्रमुखाशी कसं वागलं पाहिजे याबद्दलही सांगण्यात आलं आहे. तुमच्या काही चुका हे कुटुंब प्रमुखासाठी मरण यातना ठरतात.
Feb 22, 2023, 04:24 PM ISTChanakya Niti: चाणक्य नीतीनुसार 'हे' तीन गुण तुमच्याकडे पाहिजे, अन्यथा...
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या धोरणांना यश मिळविण्यासाठी सर्वात उपयुक्त माध्यम मानले गेले आहे. त्यांनी आखलेल्या धोरणांचे पालन करून लाखो तरुण यशाच्या मार्गावर पुढे जात आहेत. आचार्य चाणक्य हे जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जातात. त्यांना केवळ राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अर्थशास्त्राचे विस्तृत ज्ञान नव्हते तर जीवनातील इतर मौल्यवान विषयांचेही त्यांना विस्तृत ज्ञान होते.
Feb 15, 2023, 06:43 PM ISTChanakya Niti: विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? वाचा काय सांगते 'चाणक्य नीती'
Chanakya Niti, Extramarital Affair: विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? याची काही कारणं समोर आली आहेत.
Feb 10, 2023, 03:36 PM ISTChanakya Niti: रागाच्या भरात 'या चार लोकांशी चुकूनही भांडू नका, नाहीतर...
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांना त्यांच्या नीतिशास्त्रासाठी विशेष ओळखले जाते. मोठमोठे राजकारणी त्यांना फॉलो करतात. चाणक्य नितीमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नितिच्या मते माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा त्याने काही लोकांशी कधीच भांडण करू नये....
Feb 10, 2023, 02:40 PM ISTChanakya Niti : वाईट काळात अशा लोकांकडून कधीच मदत मागू नका!
Chanakya Niti : आचार्य चाणक्य नीतीनुसार वाईट काळात कोणत्या प्रकारच्या लोकांकडून मदत मागू नये, याबद्दल जाणून घेऊया.
Jan 30, 2023, 01:09 PM ISTChanakya Niti: पती पत्नीचं नातं असं असावं, अन्यथा मीठाचा खडा पडलाच समजा
लग्नानंतर पती-पत्नीमध्ये कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे. ते जाणून घ्या जेणेकरून तुमचं वैवाहित आयुष्य सुखी राहिल...
Jan 16, 2023, 06:32 PM ISTChanakya Niti: तुमच्या स्वभावात हे तीन गुण असतील तर वेळीच व्हा सावध, अन्यथा...
Chanakya Niti: चुकीच्या वागण्यामुळे आयुष्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे अशा गोष्टी वेळीच सुधारणं महत्त्वाचं असतं. चाणक्य नीतित अशाच काही गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. आजही नीतिशास्त्रातील गोष्टी तंतोतंत लागू होतात.
Jan 13, 2023, 06:58 PM IST