chanakya niti

चाणक्य नीति: बुद्धीमान व्यक्तीने कधीच करु नयेत या चूका; भोगावे लागतात गंभीर परिणाम

Chanakya Niti For Intelligent Person: बुध्दीमान व्यक्तीने काही गोष्टी दैनंदिन आयुष्यात जाणीवपूर्वकपणे टाळल्या पाहिजेत. त्याबद्दलच....

Aug 3, 2023, 02:50 PM IST

चाणक्य नीति: 'या' गोष्टींमुळे प्रगतीत कधीच येणार नाहीत अडथळे; सर्वत्र मिळेल यश

Chanakya Niti For Success: यशस्वी होण्याचे 4 मार्ग चाणक्य यांनी सांगितले आहेत.

Jul 29, 2023, 04:51 PM IST

चाणक्य नीति: नोकरी, व्यवसायातील यशासाठी 'या' 4 गोष्टी करा; पडेल पैशांचा पाऊस

Chanakya Niti Success Tips: आचार्य चाणक्य यांनी 4 महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला असून या गोष्टींचं पालन करणाऱ्याला यश मिळतेच असं सांगितलं जातं.

Jul 26, 2023, 03:03 PM IST

चाणक्य नीति: 'या' 3 गोष्टी असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होतात महिला

Chanakya Niti What Women Like About Men: महिलांना कशाप्रकारे पुरुष आवडतात याबद्दलही चाणक्य यांनी सांगितलं आहे.

Jul 23, 2023, 04:28 PM IST

Chanakya Niti: स्त्रीच्या 'या' गुणावरून कळते तिचे वर्तन

Chanakya Niti: एखाद्या स्त्रीचे वर्तन शोधायचे असेल तर काय करावे लागेल याची माहिती चाणाक्य नीतीमध्ये देण्यात आली आहे.  पुरुषांच्या तुलनेत स्त्रीया जास्त भावूक असतात, असे चाणाक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे. पण काही महिला खूपच भावूक असतात.  इमोशलन आणि प्रॅक्टीकल अशा दोन्ही प्रकारच्या महिलांचा स्वभाव त्यांच्या शरिराच्या भागाकडे पाहून कळतो, असे चाणाक्य नीतीमध्ये म्हटले आहे. 

Jul 21, 2023, 05:40 PM IST

Chanakya Niti: हे गुण असणाऱ्यांवर प्रसन्न होते लक्ष्मी अन् 'या' लोकांकडे फिरवते पाठ

Chanakya Niti About Wealth: चाणक्य यांनी सांगितलेल्या नीतिमध्ये श्रीमंत होण्यासंदर्भातील उल्लेखही आहे.

Jul 21, 2023, 03:57 PM IST

Chanakya Niti: गरीब, दु:खी व्यक्तीला श्रीमंत बनवू शकतात 2 गोष्टी; केवळ 'ही' चूक टाळा

Chanakya Niti To Become Rich Tips: कोणावर प्रसन्न होते लक्ष्मी आणि कोणच्या वाट्याला कधीच येत नाही दु:ख? काय सांगतात चाणक्य पाहा...

Jul 18, 2023, 04:15 PM IST

Chanakya Niti: सर्व समस्यांच्या मूळाशी एकच गोष्ट; ताबा मिळवल्यास सुख, संपत्तीचा वर्षाव नक्की

Chanakya Quotes: मानवाच्या आयुष्यातील एकच गोष्ट त्याच्या सुख-दु:खाला कारणीभूत असते.

Jul 17, 2023, 04:32 PM IST

Chanakya Niti: 'या' गोष्टी पत्नी आपल्या पतीपासून हमखास लपवतात

'या' गोष्टी बायका आपल्या पतीपासून हमखास लपवतात

Jul 16, 2023, 10:49 PM IST

Chanakya Niti : चुकूनही पुरुषांनी 'या' महिलांना विश्वास ठेवू नये; आयुष्य होईल उद्धवस्त!

चुकूनही पुरुषांनी 'या' महिलांना विश्वास ठेवू नये; आयुष्य होईल उद्धवस्त!

Jul 14, 2023, 09:17 PM IST

Chanakya Niti : पती-पत्नीने दररोज करावं 'हे' काम; नात्यात येणार नाही दुरावा!

पती-पत्नीने दररोज करावं 'हे' काम; नात्यात येणार नाही दुरावा!

Jul 12, 2023, 11:02 PM IST

हे आहे जगातील सर्वात मोठं पाप; चुकून केलं तरी कधीच मिळत नाही माफी

Chanakya Niti Biggest Sin In Life: यासाठी देव कधीच कोणाला माफ करत नाही असं चाणक्य सांगतात.

Jul 11, 2023, 09:44 AM IST

Chanakya Niti : पतीने 'या' गोष्टी चुकूनही बायकोला सांगू नयेत, अन्यथा....!

पतीने 'या' गोष्टी चुकूनही बायकोला सांगू नयेत, अन्यथा....!

Jul 5, 2023, 10:36 PM IST

Chanakya Niti: 'अशा' पुरुषांकडे आपोआप खेचल्या जातात महिला; चाणक्यांनी सांगितल्या खास गोष्टी

Chanakya Niti: कोणी चाणक्याच्या नीती आत्मसात केली तर तो एक चांगला माणूस बनू शकतो. चाणक्याची ( Chanakya Niti ) धोरणं माणसाला प्रत्येक कठीण प्रसंगातून आणि प्रत्येक टप्प्यावर बाहेर काढण्यासाठी पुरेशी आहेत. 

Jul 3, 2023, 10:02 PM IST

अशा गुरुंचा तात्काळ त्याग करा; अन्यथा संपत्तीसह करिअरही नष्ट होईल

चाणक्यने नितीशास्त्रात आपल्या गुरुचा त्याग करण्यास का सांगितलं आहे हे समजून घ्या. 

 

Jul 2, 2023, 06:20 PM IST