Chanakya Niti : पुरुषांच्या 'या' सवयींकडे लगेच आकर्षित होतात महिला, जाणून घ्या!
Chanakya Niti : पुरुषांना अशा काही सवयी असतात, ज्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होतात. चाणक्य नीतीमध्ये या सवयींचा उल्लेख करण्यात आला आहे. काही पुरुष ज्यांना अशा सवयी नाहीत, त्यांना अशा पुरुषांचा हेवा वाटतो.
Jun 29, 2023, 09:09 PM ISTChanakya Niti: आयुष्यातील 'ही' रहस्ये कोणालाही चुकूनही सांगू नका?, तुमचे होईल नुकसान
Chanakya Niti Quotes : आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या नितिचा वापर केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. चाणक्यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केले तर व्यक्ती कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. ती सातत्याने यशाची शिडी चढू लागते.
Jun 28, 2023, 04:04 PM ISTChanakya Niti : 'अशा' व्यक्तींवर प्रेम करा; 'या' व्यक्ती कधीच देणार नाहीत धोका!
'अशा' व्यक्तींवर प्रेम करा; 'या' व्यक्ती कधीच देणार नाहीत धोका!
Jun 17, 2023, 10:31 PM ISTही कामं करताना अजिबात लाज बाळगू नका; चाणक्यचा जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र
अशी कोणती काम आहेत जी करताना अजिबात लाज बाळगू नका असे चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये सांगितले आहे. जाणून ही कोणती आहेत ही कामं.
Jun 13, 2023, 09:18 PM ISTकितीही जवळचे असले तरी अशा लोकांपासून सावध रहा; मैत्री बाबतची चाणक्य निती
मैत्री बाबतची चाणक्य निती. मैत्री करण्याबाबत चाणक्य यांचा काय आहे कानमंत्र.
Jun 11, 2023, 11:59 PM IST'या' 3 ठिकाणी अनेक वर्षे माता लक्ष्मीचे असते वास्तव्य
Chanakya Niti : आचार्य चाणक्य देखील पैसा आणि माता लक्ष्मीबद्दल अनेक गोष्टी सांगतात. माता लक्ष्मी चंचल आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. अशा स्थितीत त्यांना एकाच ठिकाणी ठेवणे अवघड आहे. अशी काही ठिकाणे आहेत जी लक्ष्मीला खूप आवडतात आणि ती ही जागा सहजासहजी सोडत नाही. पती-पत्नीमधील प्रेम टिकवणे खूप गरजेचे आहे.
Jun 10, 2023, 08:38 AM ISTजन्माच्या आधी 'या' 5 गोष्टी ठरलेल्या असतात, लाख प्रयत्न करुनही तुम्ही बदलू शकत नाही
Acharya Chanakya Niti News : चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याप्रमाणे तुम्ही आचरण केले तर त्याचा फायदा होईल. आचार्य चाणक्य यांनी आपल्या शास्त्रांमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने त्या व्यक्तीला कोणीही रोखू शकत नाही. ते नेहमी यशस्वी होतात. तसेच आचार्य नीतींनी अशा गोष्टींबद्दल सांगितलं आहे, ज्या माणसाच्या जन्मापूर्वी लिहून ठेवल्या जातात आणि खूप प्रयत्न करुनही त्यापासून सुटका होत नाही.
Jun 8, 2023, 02:39 PM ISTChanakya Niti: नवविवाहित नवऱ्याने 'या' गोष्टी लक्षातच ठेवाव्यात; बायको होईल खुश अन्...
Chanakya Niti Tips: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान विद्वान होते. त्यांना अनेक विषयांचे ज्ञान होते. इतिहासातील एक महान तत्त्वज्ञानी म्हणून त्यांची ख्याती आहे.
Jun 6, 2023, 09:36 PM ISTChanakya Niti: कितीही मेहनत करा, 'या' 5 गोष्टी फक्त नशिबानेच मिळतात!
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या चाणक्य नितीनुसार माणूस कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी नशिबानेच मिळतात. जाणून घ्या चाणक्य काय म्हणतात...
Jun 4, 2023, 12:02 AM ISTChanakya Niti: विवाहित पुरूष परस्त्रीकडे का आकर्षित होतात? चाणक्यांनी सांगितली ही 5 कारणं!
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची गणना जगातील महान विद्वानांमध्ये केली जाते. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये (Ethics) मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी स्त्री पुरूषांच्या नातेसंबंधावर काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे पुरूष परस्त्रीकडे आकर्षित होतो.
May 30, 2023, 10:48 PM ISTChanakya Neeti : पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असतात 'या' इच्छा
Chanakya Neeti : आचार्य चाणक्य यांनी त्यांचा नीतीमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक मुलभूत आणि आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी महिला आणि पुरुषांबद्दलचे काही गुपितही सांगितले आहेत.
May 30, 2023, 01:28 PM ISTChanakya Niti For Money : अचानक हाती पैसा आला की या 5 गोष्टी कधीही करु नका, नाहीतर कंगाल व्हाल; चाणक्य नीतीत काय सांगितलेय?
Chanakya Niti for Wealth : चाणक्य नीतीमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचे पालन केले तर ते तुमचे फायद्याचे असेल. तुम्हाला अचानक कुठूनही पैसा मिळतो तेव्हा आनंदी होणे ही एक सामान्य बाब आहे. आचार्य चाणक्य सांगतात की, जेव्हा तुम्हाला अचानक पैसे मिळतात तेव्हा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही चुकूनही 5 गोष्टी करु नका. असे केले नाही तर कंगाल होण्याबरोबरच गरीब व्हायला वेळ लागणार नाही.
May 17, 2023, 03:30 PM ISTChanakya Niti : जीवनात यश मिळविण्यासाठी सकाळी 'ही' 5 कामे करा, या चाणक्याच्या गोष्टी लक्षात ठेवा
Chanakya Niti On Success : तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करत असता. मात्र, चाणक्य नितिचा अवलंब केला तर तुम्हाला यश मिळण्यास मदत होईल. चांगले यश मिळण्यासाठी चाणक्य नितित काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्याचा अवलंब केला तर यश आपल्यापासून लांब राहत नाही.
May 12, 2023, 09:36 AM ISTChanakya Niti : पतीने पत्नीपासून 'या' गोष्टी लपवून ठेवल्याच पाहिजेत; भविष्यात येतील अडचणी
Chanakya Niti Tips: व्यक्तीच्या आयुष्याबाबत अनेक गोष्टींचा आचार्य चाणक्यांनी आपला ग्रंथ नीती शास्त्र यांच्यात केलाय.
May 8, 2023, 05:36 PM ISTChanakya Niti : चाणक्यांच्या 'या' 4 गोष्टींचा अवलंब करा, पैसा आपोआप येईल तुमच्या दारी!
Know How To Become Rich : आयुष्यात आपण श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाचं मत असतं. यासाठी चाणक्यांनी काही मार्ग सांगितले आहेत.
May 3, 2023, 05:45 PM IST